Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

भारतीय संघाच्या प्लेइन 11 मध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला असल्याचे म्हटले जात आहे. काल अनुभव आणि महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहला स्थान देण्यात आले नव्हते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 04:20 PM
मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे 'गेम प्लॅनिंग' फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे 'गेम प्लॅनिंग' फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडचा भारतावर 27 रन्सने विजय
  • भारताचा या मालिकेत 2-1 ने पराभव 
  • बूमराह अन् कुलदीपला स्थान देण्यात आले नाही  
India Vs England ODI/Gautam Gambhir: काल भारत अन् इंग्लंड यांचात लॉर्डसच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 रन्सने पराभव केला. तसेच ही 3 सामन्यांची मालिका देखील खिशात घातली. रोहित शर्माची शानदार 138 रन्सची खेळी व्यर्थ गेली. मात्र गौतम गंभीरने कालच्या सामन्यात संघ केलेले बदल पराभव होण्यास कारणीभूत ठरल्याचे पाहायला म्हटले जात आहे.

लॉर्डसच्या मैदानावर भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा वनडे सामना खेळवला गेला. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 388 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला होता. शुभमन गिलचे 77, रोहित शर्माचे 138 रन्सची शानदार शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या 74 रन्सच्या जोरावर भारताने ही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र 27 रन्सने भारताचा पराभव झाला.

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

दरम्यान भारतीय संघाच्या प्लेइन 11 मध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला असल्याचे म्हटले जात आहे. काल अनुभव आणि महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहला स्थान देण्यात आले नव्हते. तसेच फलंदाजीच्या क्रमवारीत देखील बदल करण्यात आले होते. त्यामुळे पराभव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघात काल काही बदल केल्याचे दिसून आले. बूमराहला शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.  फलंदाजी करताना भारताने पहिल्या विकेटसाथी 147 रन्सची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर फलंदाजीत असा काही बदल करण्यात आला की त्यामुळे संघ परभवाच्या छायेत जाऊन पोहोचला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार

शुभमन गिल आउट झाल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने शानदार शतकी भागीदारी रचली. रोहित शर्मा आउट झाल्यावर श्रेयस अय्यर खेळण्यासाठी येणे अपेक्षित होते. मात्र त्याच्या ऐवजी डावखुरा फलंदाज इशान किशनला वर खेळण्यासाठी पाठवण्यात आले. इशान किशन देखील चांगली खेळी करू शकला नाही. आणि खालील नंबरवर खेळण्यासाठी आल्याने श्रेयस अय्यर देखील शून्यावर आउट झाला.

तसेच इंग्लंडने दोन स्पिनर्स खेळवले होते. तर भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवला संधी दिली नव्हती. इंग्लंडने स्पिनर्सच्या जोरावर भारताला विजयापासून रोखले. भारतीय संघात अनुभवी फलंदाज कुलदीप यादवला स्थान दिले गेले असते तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकला असता अशी चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Gautam gambhir not chance bumrah kuldeep yadav and change batting order then team india lords match lost against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • bcci
  • ENG vs IND
  • Gautam Gambhir
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
2

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
3

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
4

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.