Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreyas iyer च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गमावली मालिका, आता नंबर-1 रँकिंगही धोक्यात, कसे बदलले समीकरण

England Beat India in 4th t20 No 1 Ranking in Danger: इंग्लंडने भारताचा पाचव्या टी- २० सामन्यातही दारुण पराभव केला. यामुळे टीम इंडियाचे टी- २० रँकिंग मधले अव्वल स्थान धोक्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 10, 2026 | 02:13 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारताचे अव्वल स्थान धोक्यात
  • इंग्लंडच्या विजयाने बदलणार समीकरण
  • इंग्लंडला नंबर-1 होण्याची सुवर्णसंधी
श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला सलग ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी- २० सामन्यातही इंग्लंडने भारताचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने मालिकाही ३-० ने आपल्या नावावर केली. अय्यरला कर्णधारपद दिल्यानंतर, टीम इंडिया टी-२० फॉरमॅटमधील आपले वर्चस्व कायम ठेवेल अशी आशा होती, परंतु आता संघाचा नंबर-१ टी-२० रँकिंग गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत चारपैकी तीन सामने गमावले असून, एक सामना रद्द झाला आहे.

FIFA World Cup 2026: मेस्सी, एम्बाप्पे की हालांड? गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

पाचवा सामना गमावल्यानंतर इंग्लंड अव्वल स्थानावर

आयसीसी टी२० संघ क्रमवारीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील गुणांचा फरक आता केवळ दोन गुणांवर आला आहे. जर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना गमावला, तर ते आपले अव्वल स्थान गमावेल. भारतीय संघाने २०२२ मध्ये आयसीसी टी२० संघ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. यानंतर, टीम इंडियाने या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत २०२४ आणि २०२६ मध्ये टी२० विश्वचषक जिंकला. जेव्हा भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याला सुरुवात केली, तेव्हा त्यांचे एकूण २७५ रेटिंग गुण होते. आयर्लंडविरुद्ध २-० ने मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचे रेटिंग गुण २७२ पर्यंत घसरले. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर सलग तीन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाचे रेटिंग गुण आता २६९ वर पोहोचले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने सलग विजयांसह २६७ गुण मिळवले आहेत. त्यामुळे आणखी एक सामना हरल्यास टीम इंडियाचे अव्वल स्थान धोक्यात येणार आहे.

हॅरी ब्रुकचेही अव्वल स्थानावर लक्ष

ब्रिस्टल येथे भारताविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत ३-० आघाडी घेतल्यानंतर, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक सामन्यानंतर म्हणाला की, अव्वल स्थान पुन्हा मिळवण्यासाठी तो ४-० ने मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, जे त्याच्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण यश असेल. मालिकेतील अंतिम सामना ११ जुलै रोजी साउदम्प्टन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता खेळला जाईल.

Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत

Web Title: Shreyas iyer team india no 1 t20 ranking in danger after england series defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • IND Vs END
  • IND vs ENG T-20 Match

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.