Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: विजयश्री मिळाली पण आनंद साजरा करता येईना! WTC Points Table मध्ये बसला फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत  भारताने आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. या विजयाने भारतीय संघाच्या पीसीटीमध्ये वाढ झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 02:25 PM
india vs sri lanka test series

india vs sri lanka test series

Follow Us
Follow Us:

भारताचा श्रीलंकेवर १६५ रन्सने दणदणीत विजय 
मानव सुथारने केली कमाल 
भारतीय संघाच्या रॅंकिंगमध्ये फायदा नाहीच

India Vs SRI Lanka 1 st Test Match Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना पूर्ण झाला आहे. या सामन्यात भारताने भेदक आणि अचूक गोलंदाजी करत श्रीलंकेचा तब्बल १६५ रन्सने पराभव केला आहे. भारताने या सिरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने विजय प्राप्त केला आहे. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील फरक पडला आहे.

भारतासाठी श्रीलंकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामने जिंकणे हे अत्यंत आवश्यक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फेणलमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघाला जास्तीत जास्त कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. त्यातच आता भारताने पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे भारताच्या पीसीटीमध्ये बदल झाला आहे. मात्र पॉईंट्स टेबलमध्ये काहीसा फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत  भारताने आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. या विजयाने भारतीय संघाच्या पीसीटीमध्ये वाढ झाली आहे. या आधी भारतीय संघाचा पीसीटी ४८.१५ इतका होता. तर हा सामना जिंकल्यामुळे ५३.३३ इतका झाला आहे. तसेच भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये ५ व्या स्थानी होता. सामना जिंकल्यावर देखील भारतीय संघ त्याच ठिकाणी राहणार आहे.

IND vs SL: भारताने लंकेचे केले दहन! 165 धावांनी मिळवला विजय, मानव सुथारची जादू

तर दुसरीकडे श्रीलंकेचा पराभव झाला आहे. त्याच्या पीसीटीमध्ये पॉईंट्स कमी झाले आहेत. श्रीलंकेचा संघ ६ व्या स्थानावर असणार आहे. भारताने सामना जिंकून देखील त्यांच्या पॉइंटस टेबलमध्ये वाढ न झाल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांग्लादेशन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकल्याने त्याच्या पीसीटीमध्ये वाढ झाली आहे. तो भारतीय संघापेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतीय संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड

गॉल कसोटीत भारतीय संघ आणि श्रीलंका एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्याचा निकाल शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात लागला. भारतीय संघाने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने ३७२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ अवघ्या २०६ धावांवर सर्वबाद झाला.

 

Web Title: Shubhman gill team india win test match against sri lanka increase pct not a points table in wtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Team India
  • WTC Points Table

संबंधित बातम्या

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त
1

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक
2

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
3

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.