Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार

shubman gill 3000 runs wtc ind vs sl: १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी आहे. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरू शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 01:33 PM
Shubman Gill Complete 1000 runs in WTC

Shubman Gill Complete 1000 runs in WTC

Follow Us
Follow Us:
  • शुभमन गिलसमोर इतिहास घडवण्याची संधी
  • असा विक्रम करणारा पहिला भारतीय कर्णधार
  • गाठणार ३००० धावांचा टप्पा
भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ वर्षानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला १५ ऑगस्टपासून सुरुवात होईल. हा सामना गॉलमध्ये खेळला जाईल. तर, दुसऱ्या सामन्याला २३ ऑगस्टपासून सुरुवात होईल . या मालिकेत शुभमन गिलकडे तीन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. तो सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो. कर्णधार झाल्यापासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

‘जो खेलेगा वो खिलेगा!’ पंतप्रधान मोदींची CWG 2026 पदकविजेत्यांसोबत खास भेट; खेळाडूंच्या कामगिरीचं केलं कौतुक

१५६ धावा करताच गाठणार ३००० धावांचा टप्पा

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच जर या २६ वर्षीय खेळाडूने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मिळून एकूण १५७ धावा केल्या, तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठेल. गिलने आतापर्यंत ४० डब्ल्यूटीसी सामन्यांमध्ये २,८४३ धावा केल्या आहेत. ३,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी १५७ धावांची गरज आहे . गिल सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज

  • शुभमन गिल – २८४३ धावा
  • ऋषभ पंत – २७८० धावा
  • रोहित शर्मा – २७१६ धावा
  • विराट कोहली – २६१७ धावा
  • रवींद्र जडेजा – २६१० धावा
  • यशस्वी जयस्वाल – २५११ धावा

WTC मध्ये १००० धावा पूर्ण करणारा कर्णधार

गिलकडे श्रीलंका दौऱ्यावर फक्त फलंदाज नव्हे तर कर्णधार म्हणूनही रेकॉर्ड करण्याची संधी आहे. या दौऱ्यावर त्याला कर्णधार म्हणून आणखी एक मोठा टप्पा गाठण्याची संधीही त्याला मिळाली आहे. सध्याच्या २०२५-२७ डब्ल्यूटीसी फेरीत, गिलने भारताचा कर्णधार म्हणून आठ सामन्यांमध्ये ९५० धावा केल्या आहेत. जर त्याने आणखी ५० धावा केल्या, तर तो एकाच डब्ल्यूटीसी फेरीत १,००० धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनेल. गिल भारतीय कर्णधार म्हणून एकाच डब्ल्यूटीसी फेरीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही प्रस्थापित करू शकतो.

एकाच WTC फेरीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार

  • शुभमन गिल – ९५० धावा (२०२५-२७)
  • विराट कोहली – ९३४ धावा (२०१९-२१)
  • रोहित शर्मा – ८६४ धावा (२०२३-२५)
  • विराट कोहली – ४१५ धावा (२०२१-२३)
  • रोहित शर्मा – ३९० धावा (२०२१-२३)
आतापर्यंत केवळ तीन भारतीय फलंदाजांनी एकाच जागतिर कसोटी चॅम्पियनशिपच्या चक्रात १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने २०२३-२५ च्या फेरीत १,७९८ धावा केल्या, तर अजिंक्य रहाणेने २०१९-२१ मध्ये १,१५९ आणि रोहित शर्माने त्याच फेरीत १,०९४ धावा केल्या. गिलनेही २०२३-२५ च्या फेरीत ९७२ धावा केल्या होत्या. आता, चालू चक्रात ९५० धावा करून, त्याला पुन्हा एकदा या विशेष क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न

Web Title: Shubman gill need 157 runs to record 3000 runs wtc 2027 india vs sri lanka test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
1

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
2

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
3

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’
4

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.