Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W Live Score: स्मृती-ऋचाच्या बॅटिंगने पाकिस्तानात थरकाप! टीम इंडियाच्या १७० धावा; पाकड्यांना विजयासाठी कठीण आव्हान

भारताने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळीही भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 14, 2026 | 08:58 PM
IND W vs PAK W Live Score (Photo Credit- X)

IND W vs PAK W Live Score (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • स्मृती-ऋचाच्या बॅटिंगने पाकिस्तानात थरकाप!
  • टीम इंडियाच्या १७० धावा
  • पाकड्यांना विजयासाठी कठीण आव्हान
IND W vs PAK W: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान (IND W vs PAK W) यांच्यात बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवला जात आहे. विश्वचषकातील हा त्यांचा पहिलाच सामना असल्याने, स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळीही भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break! A solid batting effort by #TeamIndia in our #T20WorldCup opener 🤝 Over to the bowlers to defend this 🙌 Scorecard ▶️ https://t.co/1tfRc3jcrX#WomenInBlue pic.twitter.com/g6Vzlkk5ZQ — BCCI Women (@BCCIWomen) June 14, 2026


प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात शफाली वर्मा ६ धावांवर बाद झाल्याने संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. त्यानंतर लगेचच दुसरा धक्का बसला, जेव्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमा केवळ १ धाव काढून बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने स्मृती मानधनासोबत डाव सावरला; या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंमध्ये ९१ धावांची भागीदारी केली.

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! पाकिस्ताविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्माचा ‘महाविक्रम’ काढला मोडीत

मानधना ४४ चेंडूंत ६८ धावा करून बाद झाली आणि ती संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली, तर कर्णधार हरमनप्रीतने ३५ चेंडूंत ३६ धावा केल्या. यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत केली; तिने २०० च्या स्ट्राईक रेटने १७ चेंडूंत ३४ धावा केल्या आणि भारताला १७० धावापर्यंत पोहचवले. पाकिस्तानच्या गोलंदाजीचा विचार करता, सादिया इक्बाल आणि सना फातिमा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड

पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आयशा जफर, सायरा जबीन, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), रमीन शमीम, नशरा संधू, तस्मिया रुबाब, सादिया इक्बाल

IND vs PAK सामन्यात ‘नो हँडशेक’चा पॉलिसी कायम; टॉस जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधाराशी हात मिळवणं टाळलं!

Web Title: Smriti mandhana and richa ghosh brilliant batting india scores 170 against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND W vs PAK W
  • Richa Ghosh
  • Smriti Mandhana
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
1

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
2

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
3

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
4

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.