Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी

Who is Shubhdeep ghosh new Fielding Coach of Team india: श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या जागी अशा प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांनी आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 05:42 PM
क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी
Follow Us
Follow Us:
  • एकही सामना न खेळता बनला टीम इंडियाचा कोच
  • कोण आहेत शुभदीप घोष?
  • कधी सुरु होणार कार्यकाळ?
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक रायन टॅन डोशेट यांच्या राजीनाम्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसह संपूर्ण सपोर्ट स्टाफ बदलण्यात आला. वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघाला नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मिळणार आहेत. बीसीसीआयने अनुभवी प्रशिक्षक शुभदीप घोष यांची भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‘किंग’ Kohli ला पछाडत ‘प्रिन्स’चा जलवा! Shubman Gill बनला वनडेचा ‘बादशाह’ ; ICC रँकिंगमध्ये नंबर-१ चा ताज

कधी सुरु होणार कार्यकाळ?

शुभदिप हे टी. दिलीप यांची जागा घेतील. दिलीप यांचा कार्यकाळ इंग्लंड दौऱ्यावर संपला होता. यानंतर बीसीसीआयने करार न वाढवण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार, गेल्या काही मालिकेत भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा लक्षणीयरीत्या घसरल्याने टी दिलीप यांना पदावरून हटवण्यात आले. आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वेच्या अलीकडील दौऱ्यांमध्ये टीम इंडियाने एकूण २१ कॅच सोडले, ज्यामुळे बीसीसीआयने टी. दिलीप यांच्या जागी शुभदीप घोष यांची नियुक्ती केली. शुभदीप घोष भारतीय संघासोबत आपल्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंका दौऱ्याने करतील, जिथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते ही जबाबदारी सांभाळतील.

कोण आहेत शुभदिप घोष?

१३ नोव्हेंबर १९६८ रोजी आसाममधील दिगबोई येथे जन्मलेल्या शुभदीप घोषने १७ प्रथम-श्रेणी आणि १७ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ३१६ आणि ३०७ अशा धावा केल्या आहेत. त्यांनी आपला शेवटचा देशांतर्गत सामना २००५ मध्ये खेळला. या उजव्या हाताच्या फंलदाजाने आसाम आणि रेल्वे संघाकडून फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी केली आहे. चाहत्यांमध्ये ‘जॉय’ या नावाने ओळखला जाणारा शुभदीप भारतीय १९ वर्षांखालील संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

शुभदिप यांनी आयपीएलमध्ये प्रशिक्षणाचा अनुभवही आहे. त्यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांसोबत काम केले आहे. याशिवाय, २०२० मध्ये केकेआरसोबत संबंध तोडल्यानंतर, ते बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सामील झाले. याशिवाय त्यांनी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत ‘अ’ संघासोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सहभाग घेतला होता. तसेच ते गेल्या सहा वर्षांपासून भारतीय क्रिकेट व्यवस्थेमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत.

सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?

Web Title: Subhadeep ghosh become new team india fielding coach bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • Team India
  • Team India head coach

संबंधित बातम्या

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय
1

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी
2

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर
3

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.