Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd T20 : ‘मिस्टर 360’ होणार रो-कोच्या ‘त्या’ खास क्लबमध्ये सामील! एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडण्याची असेल संधी  

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला रोहित आणि विराटच्या खास यादीत सामील होण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 11, 2025 | 06:50 PM
IND vs SA 2nd T20: 'Mr 360' to join 'that' special club of Ro-Ko! Will also have a chance to break AB de Villiers' record

IND vs SA 2nd T20: 'Mr 360' to join 'that' special club of Ro-Ko! Will also have a chance to break AB de Villiers' record

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA 2nd T20  : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसराय सामना आज खेळला.  कटकमधील पहिल्या सामन्यात भारताने १०१ धावांनी विजय मिळवला होता.  या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आता  मुल्लानपूरमधील दुसऱ्या सामन्यात देखील पुन्हा एकदा भारत  दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.

हेही वाचा : IND vs SA 2 nd T20I : पाकिस्तानला मागे टाकून विश्वविक्रमाची भारताला संधी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताच रचला जाईल इतिहास

सूर्याकुमार यादवला विक्रम रचण्याची मोठी संधी

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी दुसरा टी२० सामना खास असणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला  कामगिरी करता आलेली नाही. तो फक्त १२ धावा करू शकल होता.  गेल्या वर्षी सूर्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याचे शेवटचे अर्धशतक ऑक्टोबर २०२४ मध्ये हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध आले होते. त्यामुळे, संघ आणि चाहत्यांना आशा आहे की तो मुल्लानपूरमध्ये धावा  करेल आणि संघाला एक दमदार सुरुवात करून देईल.

या सामन्यात सूर्याला एक मोठी कामगिरी खुणावत आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहचला आहे.  हा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त ४७ धावांची आवश्यकता आहे. सध्या, त्याच्याच्या खात्यावर टी-२० क्रिकेटमध्ये ३४३ सामन्यांपैकी ३१७ डावांमध्ये ८९५३ धावा जमा आहेत. जर त्याने हा टप्पा गाठला तर तो ९००० धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे,  याआधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ही किमया साधली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

  1. विराट कोहली – १३५४३
  2. रोहित शर्मा – १२२४८
  3. शिखर धवन – ९७९७
  4. सूर्यकुमार यादव – ८९५३
  5. सुरेश रैना – ८६२४

‘हा’ विक्रम मोडण्याची संधी

सूर्याला फक्त फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणात देखील त्याला एक विशेष कामगिरी करण्याची संधी  आहे. आणखी एका झेलसह, तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्सला पिछाडीवर टाकेल.  सूर्याने आतापर्यंत १७० झेल टिपले आहेत.  तर  एबीडीने देखील १७० झेल टिपले आहेत. चालू मालिकेत भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत सूर्या सुरेश रैनाला देखील मागे टाकू शकतो.

हेही वाचा : ‘मी रिस्क घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू

  1. विराट कोहली – १८५
  2. रोहित शर्मा – १७५
  3. सुरेश रैना – १७२
  4. सूर्यकुमार यादव – १७०
  5. मनीष पांडे – १४९

Web Title: Suryakumar yadav has a chance to join rohit virats club in the ind vs sa second t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd T20 : भारत मालिकेत आघाडी साधणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; दक्षिण आफ्रिका करणार फलंदाजी 
1

IND vs SA 2nd T20 : भारत मालिकेत आघाडी साधणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; दक्षिण आफ्रिका करणार फलंदाजी 

IND vs SA 2 nd T20I : पाकिस्तानला मागे टाकून विश्वविक्रमाची भारताला संधी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताच रचला जाईल इतिहास 
2

IND vs SA 2 nd T20I : पाकिस्तानला मागे टाकून विश्वविक्रमाची भारताला संधी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताच रचला जाईल इतिहास 

IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरमध्ये कसे असणार हवामान? जाणून घ्या
3

IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरमध्ये कसे असणार हवामान? जाणून घ्या

‘मी रिस्क  घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा 
4

‘मी रिस्क  घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.