Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : PCB सह BCB ने तर आता लाजच सोडली! ICC समोर नको त्या अटींचा घातला रतीब; हायब्रिड मॉडेलवर केले भाष्य…

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीसमोर एका मागून एक मागण्या पुढे करत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मंडळी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 08:15 PM
T20 World Cup 2026: PCB and BCB have now completely crossed all limits! They have relentlessly put forward unreasonable conditions before the ICC; and have commented on the hybrid model...

T20 World Cup 2026: PCB and BCB have now completely crossed all limits! They have relentlessly put forward unreasonable conditions before the ICC; and have commented on the hybrid model...

Follow Us
Follow Us:

PCB and BCB’s conditions before the ICC : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मागण्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. आता, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मांडण्यात आली आहे. जी पहिल्या दृष्टीक्षेपात २०३१ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-यजमानपद भारताच्या शक्यतेला कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. २०३१ चा विश्वचषक भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे आयोजित करणार असून पीसीबी आणि बीसीबी यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे की, विद्यमान हायब्रिड मॉडेल पुढील आवृत्तीपर्यंत वाढवण्यात यावे, जेणेकरून भारताचे अधिका अधिक आर्थिक नुकसान होईल. असा विचार दिसत आहे.

हेही वाचा : ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल

हायब्रिड मॉडेल सध्या २०२७ पर्यंत लागू आहे.

सध्या, हायब्रिड मॉडेल २०२७ पर्यंत लागू असून या अंतर्गत, बांगलादेश आणि पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने भारताऐवजी बांगलादेशमध्ये खेळू शकतील. एका वृत्तानुसार, रविवारी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये आयसीसीने पीसीबी आणि बीसीबीसोबत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावरील बहिष्कारावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. बीसीबीचे प्रतिनिधित्व अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांच्याकडून करण्यात आले, तर पीसीबीचे प्रतिनिधित्व मोहसिन नक्वी यांनी केले. तसेच यावेळी आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा देखील उपस्थित होते.

वृत्तांनुसार, ही बैठक सुमारे चार तासांपेक्षा जास्त चालली, परंतु यामध्ये कोणतीही संयुक्त घोषणा  करण्यात आलेली नाही. पीसीबी सूत्रांनुसार, दोन्ही बाजू पाकिस्तान सरकारची मान्यता मिळाल्यानंतरच त्यांचा निर्णय जाहीर कण्यात येणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अटी कोणत्या?

  1.  बांगलादेशला आयसीसीकडून त्याचा पूर्ण महसूल वाटा मिळावा असा आग्रह पीसीबीने धरला आहे, ही मागणी आयसीसीने आधीच मान्य केली आहे. मागील वर्षी महिला टी२० विश्वचषक बांगलादेशहून दुबईला हलवल्यानंतर पीसीबीकडून पर्यायी जागतिक स्पर्धेची मागणी करण्यात आली आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक पुढील चक्रात होणार असल्याची शक्यता आहे.
  2. पीसीबीने आयसीसीच्या हस्तक्षेपाची मागणी केली, परंतु आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली, कारण द्विपक्षीय मालिका त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर आहेत.
  3. भारत-पाकिस्तान-बांगलादेश तिरंगी मालिकेचा प्रस्ताव मांडला आहे जो आयसीसीने फेटाळला आहे.
  4. २०२६ मध्ये बांगलादेशचा भारत दौऱ्यामध्ये आयसीसीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला, त्याबाबत आयसीसीने सांगितले की दौरे द्विपक्षीय पद्धतीने ठरवण्यात येतात.
आयसीसीकडून पीसीबीला २४ तासांचा वेळ देण्याता आला आहे. लवकरच पुढील बैठक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video

T20 World Cup 2026 : PCB सह BCB ने तर आता लाजच सोडली! ICC समोर नको त्या अटींचा घातला रतीब; हायब्रिड मॉडेलवर केले भाष्य…

T20 World Cup 2026, India-Pakistan, India vs Pakistan, Bangladesh Cricket Board, Imran Khwaja, ICC, PCB, Marathi Sports News, Pakistan Cricket Board, Bangladesh Cricket Board, ICC,टी२० विश्वचषक २०२६, भारत-पाकिस्तान, भारत विरुद्ध पाकिस्तान, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, इम्रान ख्वाजा, आयसीसी, पीसीबी, मराठी क्रीडा बातम्या, पाकिस्तान क्रिकेट बोर्, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, आयसीसी

Web Title: T20 world cup 2026 pcb and bcb put forth unreasonable conditions before the icc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • BCB
  • ICC
  • IND VS PAK
  • PCB
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा
1

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.