Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 च्या नव्या सीझनमुळे सरकारी तिजोरीत मोठी वाढ! जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

आयपीएल २०२५ चा १८ वा सिझन सुरु झाला आहे, यामध्ये भारतीय सरकारला याचा मोठा फायदा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ब्रॉडकास्टींगच्या स्वरूपात किती रक्कम द्यावी लागते यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 27, 2025 | 05:08 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दिलीप बने : आयपीएल २०२५ – TATA IPL 2025 म्हणजे मनोरंजन आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटचा उत्सव. पण  इंडियन प्रीमियर लीग भारतीय सरकारला TDS च्या स्वरूपात किती टॅक्स देतो हे तुम्हाला माहिती आहे का? रक्कम ऐकलात नक्कीच विचारत पडाल. थोडं जाणून घेऊया की २०२३-२०२७ साठी ब्रॉडकास्टरने किती रक्कम मोजली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ब्रॉडकास्टींगच्या स्वरूपात किती रक्कम द्यावी लागते यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

KKR vs RR : Quinton De Kock चा हा व्हिडिओ पाहून संपूर्ण जग चकित! एक अनोखी युक्ती, चाहत्यांनी केला सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

लहानपणी आपल्याला कोणी विचारलं तू पुढे मोठा होऊन कोण होणार आहेस तर आपलं एकच उत्तर असायचं ते म्हणजे एक तर डॉक्टर नाही तर क्रिकेटर. यावेळी सचिन तेंडूलकर आपण सहज बोलून जायचो. पण आता तू क्रिकेटर का होशील असं जर लहान मुलांना विचारलं तर त्याचे उत्तर हमखास आयपीएल खेळायचं आहे असेच असेल. आपण पाहिलं असेल एक १३ वर्षाचा बालक आयपीएलमध्ये कोट्यवधीला त्याला विकत घेतले. आई- वडिलांना किती आनंद आणि प्राऊड फील झालं असेल. एवढ्या लहान वयात कोटींचा मालक होणे खायची गोष्ट नक्कीच नाही. तो मुलगा टैलेंटेड असणार ह्यात काही वाद नाही पण इतकी मोठी रक्कम जर मिळत असेल तर कोणी हि क्रिकेट खेळायचं आहे असेच म्हणेल. जिथे पैसे जास्त असतो तिकडेच लोकांचा ओढा असतो.

देशामध्ये त्याचबरोबर जगभरामध्ये अनेक स्पोर्ट्स इव्हेंट्स करताना काही बिझनेस कॅल्क्युलेशन नक्कीच असतात. ज्याचे वजन हजारो करोडोंच्या घरात असते. मग त्यात टीव्ही अधिकार आले, मीडियाचे अधिकार तसेच सरकारचा टॅक्स, मनोरंजन असे बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यात आल्या, यामुळेच आपल्याला हा आयपीएल इव्हेंट सहज बघता येतो आणि एन्जॉय करता येतो. आयपीएल इव्हेंट्सच ब्रॉडकास्टींगचे हक्क स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमाकडे आहेत त्यासाठी त्यांनी भलीमोठी रक्कम मोजली असेलच. त्याचबरोबर त्याची मार्केट किंमत पाहिलं तर ती 48,390 कोटींच्या घरात जाते. बीसीसीआय त्यातून 12,097 कोटी रुपये कमावते. आणि ती रक्कम बीसीसीआय आणि फ्रेंचाईज ५०-५० टक्के वाटली जाते. महत्वाचं म्हंणजे बीसीसीआय BCCI भारत सरकारला एकही रुपया टॅक्स देत नाही.

बीसीसीआय टॅक्स भरत नसेल तर सरकारला टॅक्स स्वरूपात एवढी मोठी रक्कम कोण देतो तर त्याच गणित सोप्प आहे. सरकार हे सगळे टॅक्स खेळाडूंच्या पगारातून रक्कम जमा करते स्वदेशी खेळाडू असतील तर त्यांचा कडून १०% TDS रक्कम कापून घेते, तसेच विदेशी खेळाडू असतील तर त्यांच्याकडून २०% TDS रक्कम कापून घेण्यात येते. २०२५ मध्ये जो TATA IPL २०२५ चा लिलाव झाला त्यात १० संघाने खेळाडूंवर सुमारे 639.15 कोटी रुपये खर्च केले. 120 भारतीय आणि 62 परदेशी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. सरकारने यावर्षी TATA IPL २०२५ मधून सुमारे ८९.४९ कोटींची रक्कम टॅक्सचा  tAX स्वरूपात जमा केली आहे.

Web Title: Tata ipl 2025 generates huge revenue for the government find out how much was earned from tds and tax

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • IPL 2025

संबंधित बातम्या

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य
1

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य

Suryakumar Yadav: ‘टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?’ पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या प्रश्नाने खळबळ
2

Suryakumar Yadav: ‘टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?’ पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या प्रश्नाने खळबळ

AFG vs HK: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान-हाँगकाँगची टक्कर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि संभाव्य Playing 11
3

AFG vs HK: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान-हाँगकाँगची टक्कर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि संभाव्य Playing 11

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी; म्हणाला- “जेव्हा आम्ही मैदानात उतरू, तेव्हा…”
4

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी; म्हणाला- “जेव्हा आम्ही मैदानात उतरू, तेव्हा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.