Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs RCB Live: विराट कोहली की कुलदीप यादव; कोण मारणार मैदान? पहा Playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 13 सामने जिंकली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 27, 2026 | 04:19 PM
DC Vs RCB Live: विराट कोहली की कुलदीप यादव; कोण मारणार मैदान? पहा Playing 11
Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहली विरुद्ध कुलदीप यादव आमनेसामने
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
दिल्लीसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा

Tata IPL DC Vs RCB Live Updates: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आज आयपीएलचा रणसंग्राम सुरू होऊन एक महिना झाला आहे. आज अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना होणार आहे. पीच रिपोर्टसोबत आज आपण दोन्ही संघांच्या खेळाडू आणि हेड टू हेड रेकॉर्डबद्दल  (IPL 2o26) जाणून घेणार आहोत. सध्या आरसीबीचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार सध्या गोलंदाजी चांगली करत आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड? 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 13 सामने जिंकली आहे. याच हंगामात 18 एप्रिल रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या दोन संघांची पहिली गाठ पडली होती. त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अत्यंत अटीतटीच्या लढतीत आरसीबीचा 6 खेळाडू राखून पराभव केला होता. विशेष म्हणजे, शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सने दिल्लीला विजय मिळवून दिला होता.

DC Vs RCB Pitch Report: 264 कमी पडणार की…; दिल्ली विरुद्ध आरसीबी, आजचा पीच रिपोर्ट काय?

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. सीमारेषा लहान असल्याने फलंदाजांना येथे थोडी अधिक मदत मिळते. मागच्या सामन्यात या स्टेडियमवर 400 पेक्षा जास्त रन्स झाल्याचे आपण पाहिलेच होते.

रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते, परिणामी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या काही षटकांत थोडी मदत मिळू शकते. सामना पुढे जाईल तसा खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक ठरू शकते. मध्य ओव्हर्समध्ये स्पिनर्स कमाल दाखवू शकतात.

KKR Beat LSG: रिंकू सिंगचा ‘फिनिशिंग’ टच! सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा लखनौवर विजय; चौकार ठोकत संपवला सामना

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पॅथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, विप्रज निगम, करुण नायर.

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसीख सलाम, यश दयाल.

Web Title: Tata ipl 2026 dc vs rcb virat kohli kuldeep yadav rivalry playing 11 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • DC vs RCB
  • IPL 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
1

RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

‘OBS’ चा विळखा! आयपीएलमध्ये Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली चर्चेचा विषय; पहा Video
2

‘OBS’ चा विळखा! आयपीएलमध्ये Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली चर्चेचा विषय; पहा Video

‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास
3

‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

DC Vs RCB Pitch Report: 264 कमी पडणार की…; दिल्ली विरुद्ध आरसीबी, आजचा पीच रिपोर्ट काय?
4

DC Vs RCB Pitch Report: 264 कमी पडणार की…; दिल्ली विरुद्ध आरसीबी, आजचा पीच रिपोर्ट काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.