Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs SRH Pitch Report: मुंबईसाठी ‘करो या मरो’ स्थिती; हैदराबादचा विजयरथ रोखण्याचे आव्हान

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. इथली बाउंड्री लहान असल्यामुळे आणि खेळपट्टीत नैसर्गिक बाऊन्स त्यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 03:39 PM
MI Vs SRH Pitch Report: मुंबईसाठी ‘करो या मरो’ स्थिती; हैदराबादचा विजयरथ रोखण्याचे आव्हान
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमने सामने
संध्याकाळी वानखेडे स्टेडीयमवर रंगणार सामना
हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 MI Vs SRH Live Updates: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध एसआरएच असा सामना रंगणार आहे. आयपीएलचा आज 41 वा सामना असणार आहे. मुंबई इंडियन्सची कमबॅक करण्यासाठी धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे एसआरएसच आपला विजयी रथ वेगाने पुढे नेण्याचा (IPL 2026) प्रयत्न करणार आहे.

काय आहे वानखेडे स्टेडियमचा पीच रिपोर्ट काय?

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. इथली बाउंड्री लहान असल्यामुळे आणि खेळपट्टीत नैसर्गिक बाऊन्स त्यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे जास्त सोपे समजले जाते. त्यामुळे टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

MI Vs PBKS Pitch Report: हार्दिक पंड्या पराभवाचा ‘चौकार’ लगावणार की पंजाबला…; पहा पीच रिपोर्ट

सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. खेळपट्टी सपाट असल्याने फिरकीपटूंना विकेट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. आज मुंबईत हवामान स्वच्छ असणार आहे. पावसाची शक्यता देखील नाही. उष्णता आणि आर्द्रता खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरू शकते.

मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी  मुंबई इंडियन्स पुढील प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य असेल. काही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने अत्यंत खराब कामगिरी केली असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे खेळाडू चांगली खेळी करत नसल्याने संघाच्या चिंता वाढल्या आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएल 2026 च्या 41 व्या सामन्यात आज मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. आज प्रेक्षकांना पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.  सनरायझर्सची तगडी फलंदाजी आणि मुंबईची ताकद पाहता आजच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त रन्स होऊ शतकात असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

20 दिवसानंतर ‘Hitman’ मैदानावर उतरणार का? सनराझर्स हैदराबादविरूद्ध तळपणार का रोहित शर्माची बॅट

गेले काही सामने रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. आजच्या सामन्यात तो खेळू शकेल की नाही हे टॉसच्या दरम्यान कळणार आहे त्यामुळे मुंबईचा राजा , रोहित शर्मा आजच्या महत्वाच्या सामन्यात खेळू शकणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Tata ipl 2026 live updates mumbai indians vs sunrisers hyderabad pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • MI vs SRH
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
1

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
2

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
3

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.