Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: शशांकचा तो ‘ड्रॉप कॅच’ अन् Shreyas चा भयानक अवतार; मैदानात काय घडलं? पाहा Viral Video

आयपीएलमध्ये आज पंजाब आणि हैदराबाद आमनेसामने आले आहेत. पंजाबने प्रथम गोलंदाजी केली. एसआरएचकडून इशान किशन आणि हेनरी क्लासेनने आक्रमक खेळी केलीहेनरी क्लासेन आणि इशान किशनचा कॅच त्याने सोडला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 09:54 PM
IPL 2026: शशांकचा तो ‘ड्रॉप कॅच’ अन् Shreyas चा भयानक अवतार; मैदानात काय घडलं? पाहा Viral Video
Follow Us
Follow Us:

एसआरएचने पंजाबला दिले 236 रन्सचे टार्गेट 
शशांक सिंगने एकाच सामन्यात सोडले दोन कॅच 
क्लासेन आणि इशानने केली पंजाबची धुलाई

Tata IPL 2026 Shashank Singh/ SRH Vs PBKS Live Updates: हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकून (IPL 2026) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एसआरएचने पंजाबला 236 रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान या समण्यान शशांक सिंगने दोन महत्वाच्या कॅच सोडल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

आयपीएलमध्ये आज पंजाब आणि हैदराबाद आमनेसामने आले आहेत. पंजाबने प्रथम गोलंदाजी केली. एसआरएचकडून इशान किशन आणि हेनरी क्लासेनने आक्रमक खेळी केली. मात्र सध्या सोशल मिडियावर पंजाब किंग्जचा खेळाडू शशांक सिंग याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने एक कॅच सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Shashank Singh drops another catch. Never seen this much consistency in dropping catches, man. PBKS is giving tough competition to Pakistan in terms of dropping catches 😂 Look at Ricky Ponting’s reaction in the dugout, bro looked really frustrated 😭pic.twitter.com/cTAu3zeFUO — TEJASH (@Tejashyyyyy) May 6, 2026

पंजाबचा खेळाडू शशांक सिंगने एक साधा सोपा झेल सोडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर इतका संतापला की, भर मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्य प्रशिक्षक रिकी पोंटिंग यांना धावत मैदानात यावे लागले. हेनरी क्लासेन आणि इशान किशनचा कॅच त्याने सोडला. नेमका याच दोन फलंदाजांनी पंजाबची धुलाई केली. या दोघांना जीवदान मिळाले त्यामुळे एसआरएचने 235 रन्सचा टप्पा गाठला. शशांक सिंगने कॅच सोडल्यावर रिकी पोंटिंग यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

‘आम्हाला अंधारात ठेवलं’! IPL Final अहमदाबादला हलवल्याने KSCA चा बीसीसीआयवर वार

एसआरएचची फलंदाजी
श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एसआरएचकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने केली. गेल्या काही सामन्यांमध्ये या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे आज देखील दोघांनी तडाखेबंद सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माने 13 बॉलमध्ये 35 रन्सची खेळी केली. आक्रमक खेळी करून अभिषेक शर्मा आउट झाला. त्यानंतर एसआरएचचा माजी कर्णधार इशान किशन आणि हेडने संघाचा डाव सावरला.

PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज

ट्रेविस हेडने देखील चांगली सुरुवात केली.  ट्रेविस हेड 19 बॉलमध्ये 38 रन्स करून आउट झाला. इशान किशानने शानदार अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने 55 रन्सची खेळी केली. इशान किशन आउट झाल्यावर हेनरी क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने एसआरएचला 200 पेक्षा जास्त करून दिल्या. हेनरी क्लासेनने तडाखेबंद अर्धशतक लगावले. नितीश कुमार रेड्डीने 29 रन्सची लहानशी पण अत्यंत महत्वाची अशी खेळी केली आहे. हेनरी क्लासेनने 43 बॉलमध्ये 69 रन्स केल्या.

Web Title: Tata ipl 2026 pbks shashank singh drop klassen and kishan catch shreyas iyer angry viral video against srh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Shashank Singh
  • SRH vs PBKS
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.