Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय

हैदराबादमधील आजचा सामना खेळपट्टी क्रमांक २ वर खेळला जाईल. ही हाय- स्कोरिंग खेळपट्टी असल्याने या मैदानावर मोठ्या धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 22, 2026 | 07:02 PM
SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

पॅट कमिन्स अन् रजत पाटीदार आमनेसामने 
हैदराबादमध्ये पावसाचा अंदाज 
टॉप 2 साठी आरसीबी अन् एसआरएच भिडणार

Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: थोड्याच वेळात राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू होणार आहे. आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार (IPL 2026) आणि एसआरएचचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. अखेर एसआरएचने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसआरएचकडून ईशान किशन, अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, हेनरी क्लासेन, नितीश कुमार रेड्डी आणि प्रफुल हिंगे, पॅट कमिन्स हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. तर आरसीबीकडून विराट कोहली , देवदत्त पाडीकल, रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक आणि हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

RCB vs SRH पिच रिपोर्ट

हा सामना खेळपट्टी क्रमांक २ वर खेळला जाईल. ही हाय- स्कोरिंग खेळपट्टी असल्याने या मैदानावर मोठ्या धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत. या खेळपट्टीवर मागील काही सामन्यांमध्ये मोठे स्कोअर झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २४२ धावा तर पंजाब किंग्सविरुद्ध २३४ धावा उभारल्या होत्या आणि हा सामना जिंकला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी केली होती. दुसऱ्या डावात काही प्रमाणात दव पडत असले तरी मोठा स्कोअर उभारल्यास त्याला डिफेंड करणे शक्य आहे. यामुळे नाणेफेक जिंकून कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे.

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 srh pat cummins choosw batting first against rcb in hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RCB
  • Virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.