Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंकेला बुडवायला Team India चा दौरा सुरू! खेळाडूंचे जल्लोषात स्वागत, 7 ऑगस्टपासून…

भारत-श्रीलंका टेस्ट सिरिज 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधी 7 ऑगस्टपासून सराव सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये दोन्ही संघांची तयारी किती आहे ते दिसून येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 06:58 PM
IND Vs SL: श्रीलंकेला बुडवायला Team India चा दौरा सुरू! खेळाडूंचे जल्लोषात स्वागत, 7 ऑगस्टपासून…
Follow Us
Follow Us:
  • टेस्ट सिरिजसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल
  • शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
  • 7 ऑगस्टपासून सुरू होणार सराव सामना 
India Vs Sri Lanka Test Series: भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. केएल राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारत आणि श्रीलंका दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सिरिज महत्वाची आहे. दरम्यान भारती संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. श्रीलंकेत भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान ही सिरिज खेळवली जाणार आहे. तर त्याआधी 7 ऑगस्टपासून सराव सामना होणार आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या सिरिजमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी औकीब नबीला संधी देण्यात आली आहे.

भारत-श्रीलंका टेस्ट सिरिज 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधी 7 ऑगस्टपासून सराव सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये दोन्ही संघांची तयारी किती आहे ते दिसून येणार आहे. भारतीय संघासाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतासाठी ही सिरिज अत्यंत आवश्यक असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसणार आहे.

Team India मध्ये मोठी खळबळ! आधी बुमराह बाहेर अन् आता ‘हा’ खेळाडू देखील…; श्रीलंकेविरुद्ध अडचणी वाढणार

भारतीय क्रिकेट संघ आगामी महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने आणि जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताचे खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, यामध्ये भारतीय खेळाडू अत्यंत आनंदी दिसून येत आहेत.

Team India have arrived in Sri Lanka ahead of the upcoming Test series! 🇮🇳🛬🇱🇰 The stage is set for an exciting battle between two cricketing nations. 🏏🔥#SLvIND #TestCricket #SriLankaCricket pic.twitter.com/oOhK4ASzOo — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 4, 2026

भारतीय संघात केएल राहुल, रवींद्र जाडेजा, ऋषभ पंत , शुभमन गिल अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच काही नवीन खेळाडू देखील या संघात असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाची ताकद नक्कीच वाढलेली दिसून येत आहे. आता साई सुदर्शन की देवडात पडीकल खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण फिट नसल्यास साई सुदर्शन या सिरिजमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…

भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहमंद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, स्रांश जैन

Web Title: Team india arrivied in sri lanka for playing test series iwtc 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Shubhman Gill
  • Team India

संबंधित बातम्या

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
1

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
2

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.