Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत

Mustafizur Rahman News: भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा वाद उफाळला आहे! मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून काढल्याने बांगलादेश सरकार संतापले असून, थेट आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 04, 2026 | 05:33 PM
मुस्तफिजुरच्या 'रिलीज'वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी (Photo Credit - X)

मुस्तफिजुरच्या 'रिलीज'वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • IPL 2026 वरून भारत-बांगलादेशमध्ये ठिणगी!
  • मुस्तफिजुर रहमान प्रकरणावरून बांगलादेश सरकार आक्रमक
  • आयपीएल प्रक्षेपणावर बंदीची शक्यता?
आयपीएल २०२६ (IPL 2026) सुरू होण्यापूर्वीच क्रिकेटच्या मैदानाबाहेर मोठा राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला ताफ्यातून मुक्त केल्यानंतर आता बांगलादेश सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. बांगलादेशात आयपीएलच्या प्रक्षेपणावरच बंदी घालण्याची मागणी आता जोर धरत आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या या भूमिकेला बांगलादेशचा अपमान मानले जात असून, तिथल्या सरकारने आता थेट आयपीएलवरच निशाणा साधला आहे.

“गुलामगिरीचे दिवस संपले!” – बांगलादेशच्या मंत्र्यांचा इशारा

बांगलादेशचे कायदा आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी फेसबुकवर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, बांगलादेशमध्ये आयपीएल २०२६ चे सर्व कव्हरेज आणि प्रक्षेपण थांबवण्यात यावे.

नजरुल यांनी लिहिले की, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशी क्रिकेट किंवा क्रिकेटपटूंचा अपमान सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत.”

हे देखील वाचा: T20 World Cup 2026 : बांगलादेशने टी-20 विश्वचषकसाठी केला संघ जाहीर, या खेळाडूला मिळाली कमान

खेळात राजकारणाची एन्ट्री

या प्रकरणावर बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण सल्लागार सय्यदा रिझवाना हसन यांनीही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “दुर्दैवाने खेळांमध्ये आता राजकारण शिरले आहे. खेळ दोन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी असतात, पण येथे उलट घडताना दिसत आहे.” भारत आणि बांगलादेशमधील सद्यस्थिती पाहता सरकार कायदेशीर बाजू तपासून आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याबाबत गंभीर विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) भूमिका

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी अद्याप या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. बीसीबीला अद्याप बीसीसीआयकडून कोणताही अधिकृत संदेश मिळालेला नाही. मात्र, सरकारी पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता, बीसीबी देखील सरकारशी सहमत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा:मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून वगळल्याबद्दल काय म्हणाले मोहम्मद अझरुद्दीन? म्हटले – बोर्डाने काहीही…

Web Title: The bangladesh government is taking an aggressive stance on the mustafizur rahman case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Cricket Board
  • IPL 2026
  • Mustafizur Rahman

संबंधित बातम्या

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगलोरला दिले 256 रन्सचे टार्गेट
1

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगलोरला दिले 256 रन्सचे टार्गेट

Bangladesh Protest : बंगाल निवडणुकीच्या निकालाचा बांगलादेशात उद्रेक; कट्टरपंथीयांकडून भारतविरोधी घोषणाबाजीसह तीव्र आंदोलन
2

Bangladesh Protest : बंगाल निवडणुकीच्या निकालाचा बांगलादेशात उद्रेक; कट्टरपंथीयांकडून भारतविरोधी घोषणाबाजीसह तीव्र आंदोलन

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
3

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम
4

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.