टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असताना बांगलादेशने भारतीय वंशाच्या आयसीसी अधिकाऱ्याला व्हिसा नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने त्याला मुस्तफिजूरच्या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारला. प्रश्नाने चिडून, नबीने स्पष्टपणे विचारले की त्याचा त्याच्याशी काय संबंध आहे. नबीने स्पष्टपणे भाष्य करण्यास नकार दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाला योग्य उत्तर मिळाले आहे. आयसीसीने म्हटले आहे की भारतात बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असे स्पष्ट केले आहे.
भारत आणि श्रीलंका टी२० विश्वचषक आयोजित करत आहेत. बीसीबीला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवायचे आहेत. असे दिसते की बांगलादेशची मागणी पूर्ण होणार नाही आणि आयसीसीने एक नवीन योजना आखली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ मधून मुक्त केले गेले आहे. मुस्तफिजूर रहमानच्या आयपीएलमध्ये परतण्याबाबत बीसीबी प्रमुखांकडून आता भाष्य करण्यात आले आहे.
अलिकडचे बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर करण्यात आले आहे. बांगलादेच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये आजवर मोठी कमाई केली आहे.
बीसीबी गुरुवारी पुन्हा एकदा आयसीसी औपचारिक पत्र पाठवून टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतात होणाऱ्या सुरक्षेच्या चिंता स्पष्ट केल्या आहेत आणि श्रीलंकेला त्यांच्या सामन्यांसाठी पर्यायी ठिकाण बनवण्याची मागणी केली आहे.
Mustafizur Rahman News: बीसीसीआयच्या आदेशानंतर केकेआरने मुस्तफिजूर रहमानला संघातून रिलीज केले आहे. ९.२ कोटी रुपयांच्या या करारात मुस्तफिजूरला पैसे मिळणार की नाही जाणून घ्या...
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याला आयपीएलमधून वगळण्यात आलेल्या निर्णयाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
Mustafizur Rahman News: भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा वाद उफाळला आहे! मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून काढल्याने बांगलादेश सरकार संतापले असून, थेट आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ च्या लिलावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी भारतीय कर्णधार अझरुद्दीन यांनीही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे टी२० विश्वचषक लीग सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलविण्याचे निर्देश मिळाले. या धमकीला बीसीसीआयच्या एका सूत्राने आता योग्य उत्तर दिले आहे.
बांगलादेशमध्ये सध्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने मुस्तफिजूरला आयपीएलमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आता या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
2026 सालची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांसाठी एका मोठ्या निर्णयाने झाली आहे. BCCI च्या कडक सूचनांनुसार, फ्रँचायझीने ९.२० कोटी रुपयांचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून मुक्त केले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सरचिटणीस देवजीत सैकिया यांनी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
१९ व्या हंगामाच्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजूरला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात विकला गेलेला तो एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. मुस्तफिजूरवर झालेल्या गदारोळानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले मौन सोडले आहे.
केकेआरचे सह-मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांना कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात ९.२० कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर त्यांच्यावर कडक टीका होत आहे. त्याचबरोबर त्याच्यावर अनेक आरोप देखील लावले जात आहेत.
बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले. रहमानला २०२६ च्या आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.