केकेआरचा तरुण फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला ‘ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड’ (Obstructing the Field – OBS) म्हणजेच फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून आउट देण्यात आले.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली, 2024 मध्येही संघाची कामगिरी निराशाजनक होती आणि या हंगामातही ते गुणतालिकेत अगदी तळाशीच आहेत. तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या या संघाच्या या बिकट अवस्थेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले…
KKR सनरायझर्स हैदराबादविरुद्ध SRH दणदणीत पराभव झाला. पण अस असलं तरीही SRH विरूद्धच्या सामन्यातील पराभव झाला असला तरीही, KKR चा उपकर्णधार रिंकू सिंग याने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली…
कोलकाता नाईट रायडर्स KKR विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद SRH ने दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अभिषेक शर्मा. मात्र, सामन्यानंतर त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं.
दुखापतीमुळे बाहेर झालेल्या राणाच्या जागी तो ७५ लाख रुपयांना संघात सामील झाला आहे. मागील दोन लिलावांमध्ये राणा विकला गेला नव्हता. प्रदीर्घ काळानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या नवदीप सैनीने एक महत्त्वपूर्ण छाप…
शाहरुख खानच्या मालकीच्या या फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या अध्यायाची घोषणा केली आहे. "गॉड्स प्लॅनमध्ये एक नवीन अध्याय," अशा कॅप्शनसह केकेआरने रिंकूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी त्यांचे दुखापतग्रस्त गोलंदाज आकाशदीप आणि जॅक एडवर्ड्स यांच्या बदली खेळाडूंची अधिकृत घोषणा केली आहे. केकेआरमध्ये आकाशच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबे खेळेल.
केकेआरने रिंकू सिंगला भावी कर्णधार म्हणून तयार केले पाहिजे. या माजी क्रिकेटपटूच्या मते, ही केकेआरसाठी एक चांगली गुंतवणूक ठरेल. रहाणेने गेल्या हंगामातही संघाचे नेतृत्व केले होते.
दुखापतींशी झगडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने आकाश दीपच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा केली आहे. आकाशच्या जागी केकेआरने युवा डावखुरा गोलंदाज सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे.
IPL 2026 च्या सुरुवातीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या सामन्यात एक युवा फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली. मात्र या संघाचं दिग्गज फलंदाजांबाबत…
मुस्तफिजुर रहमान देखील आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला होता, तर १८ कोटींचा सामनावीर मथिशा पाथिराना देखील जखमी होता. आता, आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यासाठी एक चांगली बातमी येत आहे.
दुखापतीमुळे हर्षित राणा आयपीएल २०२६ मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. केकेआरचे चाहते खूप निराश झाले होते, कारण हर्षित हा संघातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, आता राणाबाबत सकारात्मक बातमी…
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.
राणा गेल्या काही काळापासून दुखापतग्रस्त आहे. तो २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघाचा भाग होता पण दुखापतीमुळे त्याला बाहेर ठेवण्यात आले. गोलंदाज बीसीसीआय नमन पुरस्कारांमध्ये क्रॅचच्या मदतीने चालताना दिसला.
प्रभावी विजयानंतर श्रेयस अय्यर आणि फिल साल्ट यांना सोडून देऊन कोलकाता नाईट रायडर्सने चुकीचा निर्णय घेतला असे भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचे मत आहे. त्याचबरोबर संघावर देखील टीका केली…
दुखापतीमुळे हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी केकेआरमध्ये सामील झाला आहे. झिम्बाब्वेचा गोलांदाज सामील होताना त्याने इंटरनॅशनल लेव्हलला पाकिस्तानची चांगलीच बेज्जती केली.
गेल्या काही हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्ससाठी असाधारणपणे चांगली कामगिरी करत असल्याने, केकेआरसाठी हा मोठा धक्का आहे. केकेआरचा स्टार गोलंदाज हर्षित राणा आता संपूर्ण आयपीएल 2026 मधून बाहेर झाला आहे.
KKR संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून अधिकृतपणे बाहेर झाला आहे. केकेआर आपला पहिला सामना 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.