इंग्लंडची धक्कादायक रणनीती; विजयासाठी व्हायग्रा वापरण्याची परवानगी? WADA चे नियम काय?
फिफा विश्वचषक २०२६ च्या राउंड ऑफ १६ मध्ये कॅनडा, मोरोक्को, पॅराग्वे, फ्रान्स, ब्राझील, नॉर्वे, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इजिप्त, कोलंबिया आणि अर्जेंटिना या संघानी आपेल स्थान पक्के केले आहे. या १६ संघांपैकी आठ संघ आता उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ, या फेरीनंतर आणखी आठ संघ स्पर्धेतून बाहेर पडतील.
कॅनडा विरुद्ध मोरोक्को: ४ जुलै, ह्यूस्टन स्टेडियम, रात्री १०:३० वाजता.
पॅराग्वे विरुद्ध फ्रान्स: ५ जुलै, फिलाडेल्फिया स्टेडियम, पहाटे २:३० वाजता
ब्राझील विरुद्ध नॉर्वे: ६ जुलै, न्यू जर्सी स्टेडियम, पहाटे १:३० वाजता
मेक्सिको विरुद्ध इंग्लंड: ६ जुलै, मेक्सिको सिटी स्टेडियम, सकाळी ५:३० वाजता
पोर्तुगाल विरुद्ध स्पेन: ७ जुलै, डॅलस स्टेडियम, दुपारी १२:३० वाजता
अमेरिका विरुद्ध बेल्जियम: ७ जुलै, सिएटल स्टेडियम, सकाळी ५:३० वाजता
अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त: ७ जुलै, अटलांटा स्टेडियम, रात्री ९:३० वाजता
स्वित्झर्लंड विरुद्ध कोलंबिया: ८ जुलै, बीसी प्लेस, व्हँकुव्हर, पहाटे १:३० वाजता
१६ संघांच्या फेरीतील प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आणि पोर्तुगाल यांसारखे प्रमुख संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात, तर मोरोक्को, नॉर्वे, कॅनडा आणि कोलंबिया यांसारख्या संघांमध्ये अनपेक्षित निकाल लावण्याची क्षमता आहे. १६ संघांच्या फेरीतील विजेते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल. प्रत्येक सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.






