Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…

Vaibhav Sooryavanshi Fear Which Bowler: वैभन सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी, त्याला कोणत्या गोलंदाजाची सगळ्यात जास्त भीती वाटते, याबद्दल त्याने दिलेले उत्तराची चर्चा होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 04:26 PM
वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…
Follow Us
Follow Us:
  • वैभवला कोणत्या गोलंदाजाची भीती वाटते?
  • युवा फलंदाजाने दिले हटके उत्तर
  • दुलीप ट्रॉफीसाठी वैभव उपकर्णधारपदी
क्रिकेटविश्वामध्ये सध्या सर्वात चर्चेचे नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून, ​​तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. त्याच्या पहिल्याच हंगामात (२०२५), त्याने एक ऐतिहासिक शतक झळकावले आणि भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. आयपीएल २०२६ मध्येही त्याने बुमराह, भुवनेश्वर आणि हेझलवूडसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार मारला, आणि दाखवून दिले की हा १५ वर्षांचा खेळाडू कोणालाही घाबरत नाही. त्यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात वैभवला विचारले असता त्याला फलंदाजी करताना कोणत्या गोलंदाजाची भीती वाटते, त्याने यावर दिलेले उत्तर चर्चेत आहे.

वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?

वैभवला कोणत्या गोलंदाजाची भीती वाटते?

राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याला विचारण्यात आले की, असा कोणता गोलंदाज आहे ज्याच्याविरुद्ध फलंदाजी करायला त्याला भीती वाटते. वैभवने जराही न डगमगता उत्तर दिले की, ‘सध्या तरी तसा कोणी नाही. ‘ सध्या सोशल मीडियावर वैभवचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.

वैभवने गाजवले आयपीएल, आता टीम इंडियाची जबाबदारी

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने केवळ १६ सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या. त्याने केएल राहुल, ईशान किशन, विराट कोहली, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकून ऑरेंज कॅप जिंकली. या काळात त्याने जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची धुलाई केली.

दुलीप ट्रॉफीसाठी वैभव उपकर्णधारपदी

वैभव सूर्यवंशीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २०२६-२७ च्या दुलीप ट्रॉफीसाठी त्याची पूर्व विभागीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. या संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक आणि घातक फलंदाज ईशान किशन भूषवणार आहे. संघात स्थान मिळालेला वैभव हा बिहारमधील एकमेव खेळाडू आहे. तो अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सुरुवात करू शकतो, असे मानले जात आहे. मात्र, इतक्या लहान वयात वैभवची उपकर्णधारपदी झालेली नियुक्तीमुळे काही स्तरावरुन टीकाही केली जात आहे.

पूर्व विभागाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार गोलंदाजीचे नेतृत्व करतील. अष्टपैलू खेळाडू शहबाज अहमद, विराट सिंग, कुमार कुशाग्र, अनुकूल रॉय आणि दानिश दास यांचाही संघात समावेश आहे. मात्र, रियान पराग आणि आकाशदीप यांना दुखापतीमुळे संघात स्थान देण्यात आले नाही. शस्त्रक्रियेनंतर दोघेही सध्या रिहाब प्रक्रियेतून जात आहेत.

हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक

Web Title: Vaibhav sooryavanshi viral video no bowler fear team india ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Rajasthan Royals
  • Social Media
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
1

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर
2

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
3

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर
4

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.