Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेबी बॉस’ला फॉर्मचे ‘ग्रहण’! इंग्लंडमध्ये Vaibhav Suryvanshi च्या फ्लॉप होण्याचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी आयपीएल लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. त्याने सर्वाधिक रन्स आयपीएलमध्ये केल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 03:07 PM
‘बेबी बॉस’ला फॉर्मचे ‘ग्रहण’! इंग्लंडमध्ये Vaibhav Suryvanshi च्या फ्लॉप होण्याचे कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी दोन्ही सामन्यात स्वस्तात आउट 
  • दोन्ही सामन्यात प्रत्येकी 2 सिक्स मारून वैभव आउट 
  • पीचचा अंदाज येत नसल्याची रंगली चर्चा 
India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. यातील तीन सामने पूर्ण झाले आहेत. दरम्यान तीन सामन्यांत भारताला एकही विजय अद्याप मिळालेला नाही. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. दरम्यान या संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील खेळताना दिसला आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात त्याचा फॉर्म दिसून येत नाहीये. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केले आहे. मात्र दोन सामन्यात त्याला त्याच्या फॉर्मप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. केवळ दोन सामन्यांमध्ये कोणाच्या खेळीविषयी तर्कवितर्क लगावले योग्य ठरणार नाही. मात्र आयपीएलमध्ये शानदार फॉर्ममध्ये खेळणाऱ्या वैभवची बॅट इंग्लंड दौऱ्यात चालत नसल्याच पाहायला मिळत आहे.

Gautam Gambhir: गौतम गंभीर भारतीय टीमला वाळवीसारखा पोखरतोय, खेळाडू नाहीतर परभवाला कोच जबाबदार, काय आहे नक्की गणित

काही दिवसांपूर्वी आयपीएल लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. त्याने सर्वाधिक रन्स आयपीएलमध्ये केल्या होत्या. सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात त्याच्या खेळीवर फरक पडल्याचे दिसून येत आहे. आयपीएलमध्ये वैभवला फलंदाजीसाठी अनुकूल पीच मिळत असे. मात्र इंग्लंडमध्ये परिस्थिती वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Archer 🆚 Sooryavanshi Jofra strikes! ☝️ Match Centre: https://t.co/ZWzBgf1rTw pic.twitter.com/Bd44HUbJZB — England Cricket (@englandcricket) July 7, 2026

इंग्लंडमध्ये पीच कसे असते?

इंग्लंडमधील पीच हे भारतातील पीचपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असतात. येथे फलंदाजांची अग्निपरीक्षा असते. बॉल उसळून येतो आणि स्विंग मिळतो. त्यामुळे फलंदाजी करणे थोडेसे अवघड असते. सध्या इंग्लंडचे गोलंदाज वैभवला वेगळ्या प्रकारे टेस्ट करत आहेत. जो बॉल वैभवच्या स्लॉटमध्ये असतो त्याला तो थेट सीमारेषेबाहेर पाठवतो. मात्र अत्यंत वेगाने रन्स करण्याच्या नादात तो आपली विकेट गमावत आहे. सुरुवातीचे काही बॉल सावकाश खेळून पीचवर सेट झाल्यास वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करण्यास यशस्वी ठरू शकतो.

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

गौतम गंभीर भारतीय टीमला वाळवीसारखा पोखरतोय

नॉटिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा डावाची सुरुवात केली. मात्र, दोन्ही सलामीवीर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. अभिषेक शर्माने १० धावा केल्या, तर सूर्यवंशीने केवळ १३ धावा केल्या. त्यांच्या बाद झाल्यानंतर ईशान किशनही स्वस्तात बाद झाला. प्रशिक्षक गंभीर यांच्या डावखुरा-उजवा फलंदाजांच्या संयोजनाने चाहते थक्क झाले.

 

Web Title: Vaibhav suryavanshi form struggling in england series after ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • England cricket
  • India vs England
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
1

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.