Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ 

कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीतून सावरत पुनरागमन केले. विराटने त्याला षटकार लगावत त्याचे स्वागत केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 08, 2025 | 09:02 AM
MI vs RCB: Kohli's swag is unique! He hit a six on the very first ball of the dangerous Bumrah.., watch the video

MI vs RCB: Kohli's swag is unique! He hit a six on the very first ball of the dangerous Bumrah.., watch the video

Follow Us
Close
Follow Us:

MI vs RCB : काल वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर चितपट केले. मुंबई इंडियन्सला विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात मुंबई  २०९  धावार्यंतच मजल मारू  शकली.

या दरम्याने आरसीबीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीने तडाखेबाज फलंदाजी करत एमआयच्या गोलंदाजांना जेरीस आणले. विराट कोहलीने ४२ चेंडूचा सामाना करत ६७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले आहे. त्याने आयपीएल २०२५ चा पहिला सामना खेळणाऱ्या बूमराहला देखील जेरीस आणले.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बेंगळुरूची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला माघारी धाडले.  यानंतर, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी आरसीबीचा डाव सांभाळला. आरसीबीचा सलामीवीर फिल साल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहली बेधडक कोणत्याही दबावाखाली न् येता खेळत राहीला.

WHAT A SIX BY VIRAT KOHLI AGAINST JASPRIT BUMRAH. 🤯🔥pic.twitter.com/KSpXjQsSqE — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025

हेही वाचा : English Premier League : फुलहॅमकडून लिव्हरपूलचा धुव्वा, २-३ असा केला पराभव

विराट या सामन्यात तो सुमारे २०० च्या स्ट्राईक रेटने खेळताना दिसला. या सामन्यात त्याने केवळ २९ चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी रचली. याशिवाय, विराटने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे स्वागत षटकार मारून केले.

बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर विराटचा षटकार..

काल झालेल्या आरसीबी विरुद्ध एमआयच्या सामन्यात  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२५ मध्ये पुनरागमन केले. त्याला  बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ दरम्यान दुखापत झाली होती. यानंतर त्याने खूप महिन्यानंतर कालच्या सामन्यात पुनरागमन केले. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाने चाहते आनंदी दिसत होते. पण विराट कोहलीने मात्र त्याच्या चाहत्यांचा आनंद जास्त काळ टिकू दिला नाही आणि त्याने या सामन्यात बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर एक लांब षटकार खेचला. विराट कोहलीचा षटकार मारतानाचा हा व्हिडिओ सोशल तूफान  मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

हेही वाचा : PBKS vs CSK :धोनीची बॅट चालणार का? पंजाब किंग्ज विरुद्ध सीएसकेची आज पहिली लढत, जाणून घ्या A टू Z माहिती

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स : विल जॅक, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक),  नमन धीर,हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा,  मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप सॉल्ट,  रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या,   जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल.

 

Web Title: Virat welcomes bumrah by hitting a six on the first ball mi vs rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Jaspreet Bumrah
  • MI vs RCB
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
4

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.