Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आजमवर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. पाकिस्तान कसोटी संघाचे नेतृत्व बाबर आजमकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 05:23 PM
PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान अन् वेस्ट इंडिजमध्ये होणार टेस्ट सिरिज 
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने असणार महत्वाची सिरिज 
  • उद्या संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार पहिला सामना

West Indies Vs Pakistan test Series: उद्यापासून म्हणजेच 25 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे.  ही सिरिज दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. ही सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजमध्ये ही सिरिज खेळवली जाणार आहे.

कधीपासून सुरू होणार? 

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट सिरिज 25 जुलै म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरिज खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. पूर्ण 90 ओव्हर्स पहिल्या दिवशी झाल्या तर पहिला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास संपू शकतो.

भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…

या सिरिजमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आजमवर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. पाकिस्तान कसोटी संघाचे नेतृत्व बाबर आजमकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ खेळणार आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ शेवटच्या स्थानांवर आहेत.  वेस्ट इंडिज आठव्या तर पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्टचॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने 10 पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तर सात सामने वेस्ट इंडिजचा संघ पराभूत झाला आहे. तर पाकिस्तान एकूण चार सामने खेळला आहे. त्यामध्ये पाकिस्तानचा संघ चार पैकी एकच सामने जिंकला आहे. तुम्हाला ही सिरिज भारतात पाहायची असल्यास फॅन कोडवर पाहू शकणार आहात.

NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा हिस्सा असणार भारत-श्रीलंका सिरिज

ऑगस्ट महिन्यात भारत अन् श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. लवकरच ही कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधीच भारताने अफगणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला होता. या कसोटी सामन्याचा समावेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये नव्हता. मात्र भारत अन् श्रीलंका टेस्ट सिरिजचा समावेश डब्लूटीसीमध्ये असणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

Web Title: West indies vs pakistan 2 test matches 25 july for wtc final 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Babar Azam
  • PAK vs WI
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…
1

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…
2

भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.