Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: बॅटिंग न करताही संघ कसा जिंकतो? काय आहे Follow-On चा नियम? एकदा वाचाच…

अफगणिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारताने मोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र या सामन्यात भारताने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला होता. फॉलोऑनचा नियम नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 04:58 PM
IND Vs AFG: बॅटिंग न करताही संघ कसा जिंकतो? काय आहे Follow-On चा नियम? एकदा वाचाच…
Follow Us
Follow Us:

भारताने अफगणिस्तानविरुद्ध जिंकला कसोटी सामना 
अफगणिस्तानविरुद्ध भारताचा 1 डाव अन् 300 रन्सने पराभव 
फॉलोऑनमध्ये अफगणिस्तानचा डाव 112 वर ऑल आउट

India Beat Afghanistan Test Match: न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगणिस्तानमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. 6 जूनपासून हा कसोटी सामना सुरू झाला होता. अखेर या सामन्यात भारताने अफगणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने मोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र या सामन्यात भारताने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला होता. फॉलोऑनचा नियम नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना पार पडला. टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात चर्चा सुरू आहे ती फॉलोऑनची. फॉलोऑनचा नियम काय सांगतो? फॉलोऑन म्हणजे नक्की काय? याबाबत जाणून घेऊयात.

काय सांगतो फॉलोऑनचा नियम?

पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने प्रचंड धावसंख्या केली आणि त्यानंतर फलंदाजी करणारा संघ 200 किंवा त्यापेक्षा कमी रन्सवर ऑल आउट झाला. तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार दुसऱ्या संघाला फॉलोऑन देऊ शकतो. मुल्लानपूर येथे झालेल्या कसोटीत भारताने अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 रन्सने विजय मिळवला आहे. पहिल्या डावात अफगाणिस्तान 152 रन्सवर ऑल आउट झाला. तर दुसऱ्या डावात म्हणजे फॉलोऑन मिळाल्यावर 112 रन्सवर अफगाणिस्तान संघ ऑल आउट झाला. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे.

IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ

न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध अफगणिस्तान या एकमेव कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 300 रन्सने विजय मिळवला आहे. भारताने अफगणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. मानव सुथारने देखील पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेत एक नवा रेकॉर्ड रचला.

Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

भारताने प्रथम फलंदाजी करताना 564 वर 8 विकेट्स गमावत अपला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. भारतीय संघाने अफगणिस्तानच्या संघाला फॉलोऑन दिला. मात्र त्या ठिकाणी अफगणिस्तानचा संघ 112 रन्सवर ऑल आउट झाला. यामुळे भारताने हा एकमेव कसोटी सामना 1 डाव आणि 300 रन्सने जिंकला आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अफगणिस्तानवर अंकुश ठेवला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव अव मानव सुथार या फिरकी गोलंदाजांनी शानदार मारा केला आहे. पहिल्या डावात मानव सुथारने 6 तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

Web Title: What is the rule of follow on test cricket marathi india vs afghanistan test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • Test cricket

संबंधित बातम्या

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
1

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
2

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा
3

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
4

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.