Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

पुढील वर्षी होणार आयसीसी 2027 चा वर्ल्डकप साऊथ आफ्रिका, नाबीनिया आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. यजमान देशांचे म्हणजेच झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिकेचे स्थान आधीच निश्चित झालेले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 06:13 PM
ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
Follow Us
Follow Us:
  • 2027 मध्ये होणार आयसीसी वनडे वर्ल्डकप 
  • वेस्ट इंडिजचा प्रवेशासाठी करावा लागणार संघर्ष 
  • शुभमन गिल करू शकतो भारताचे नेतृत्व 
ICC World Cup 2027 Updates: पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये आयसीसी पुरुष एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. आयसीसीने त्याची तयार सुरू केली आहे. आयसीसीने नवीन फॉर्मट देखील जाहीर केला आहे. आतापर्यंत एकूण 8 संघांनी वर्ल्डकप 2027 साठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र अद्याप काही संघ प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.

आयसीसी वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे. त्यासाठी 8 संघांनी आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. मात्र दोन वेळेस वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला 2027 च्या वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेस्ट इंडिज संघाला प्रवेश मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील वर्षी होणार आयसीसी 2027 चा वर्ल्डकप साऊथ आफ्रिका, नाबीनिया आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. यजमान देशांचे म्हणजेच झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिकेचे स्थान आधीच निश्चित झालेले आहे. नामीबिया आयसीसीचा पूर्णवेळ मेंबर नसल्याने त्यांना क्वालिफिकेशन पूर्ण करून या स्पर्धेत खेळावे लागणार आहे.

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…

साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या 8 देशांनी आयसीसी वर्ल्डकप 2027 च्या स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. नुकतेच आयसीसीने कटऑफची तारीख जाहीर केली आहे. 30 सप्टेंबर 2026 च्या आधी जे संघ आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या 8 स्थानावर असतील त्यांना या स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. सध्या बांग्लादेश 8 व्या तर अफगणिस्तान नवव्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजवर मोठे संकट?

सध्या आयसीसी रॅंकिंगमध्ये वेस्ट इंडिजचा संघ 10 व्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज आपल्या क्रमवारीत काही बदल करू शकेल अशी शक्यता देखील कमी अस्लयकीहे म्हटले जात आहे. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. मात्र यावलेस त्यांना वर्ल्डकपमध्ये प्रवेश तरी मिळणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

येणाऱ्या कालावधीत सर्व संघांसाठी प्रत्येक वनडे सामना हा महत्वाचा असणार आहे. आयसीसी रॅंकिंगमध्ये जे संघ सध्या शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक सामना जिंकत आपले क्रमवारी सुधारणे आणि वर्ल्डकपमध्ये आपला प्रवेश निश्चित करणे हे ध्येय ठेवावे लागणार आहे.

Web Title: West indies chance to out of icc mens word cup 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • ICC World Cup
  • indian cricket team
  • West Indies

संबंधित बातम्या

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…
1

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
2

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत
3

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?
4

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.