Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND V SL: श्रीलंकेची धुलाई करण्यासाठी Vaibhav Sooryavanshi सज्ज; कधी सुरू होणार सामना?

ट्राय सिरिजमधील सर्व सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. हे सामने सकाळी सुरू होणार आहेत. उद्या पहिला सामना होणार असून 8.30 वाजता टॉस होणार आहे. तर 9 वाजता सामना सुरू होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 06:45 PM
IND V SL: श्रीलंकेची धुलाई करण्यासाठी Vaibhav Sooryavanshi सज्ज; कधी सुरू होणार सामना?
Follow Us
Follow Us:

उद्या इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए सामना सुरू होणार 
वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून खेळताना दिसणार 
सकाळी 10 वाजता सुरू होणार पाहिला सामना

India ‘A’ Vs Sri Lanka ‘A’: उद्यापासून क्रिकेट चाहत्यांसाठी एक नवीन पर्वणी सुरू होणार आहे. उद्यापासून भारत , श्रीलंका आणि अफगणिस्तान यांच्यात ट्राय सिरिज सुरू होणार आहे. यंदाची ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. उद्या या मालिकेतील सलामीचा सामना इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात होणार आहे. उद्या वैभव सूर्यवंशी देखील खेळताना दिसणार आहे.

भारत अ संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आली आहे. उद्या तो श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहेत. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे. त्याआधी वैभव ट्राय सिरिजमध्ये खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2026 च्या हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वेगवान शतक, संयमी खेळी, सर्वाधिक सिक्सर, सर्वाधिक रन्स असे अनेक रेकॉर्डस त्याने आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे त्याला या सिरिजमध्ये खेळताना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असणार आहेत.

‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

सामना किती वाजता सुरू होणार?

ट्राय सिरिजमधील सर्व सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. हे सामने सकाळी सुरू होणार आहेत. उद्या पहिला सामना होणार असून 8.30 वाजता टॉस होणार आहे. तर 9 वाजता सामना सुरू होईल.

लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?

ट्राय सिरिजमधील सर्व सामने तुम्ही  भारतात या मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर होण्याची शक्यता आहे. तसेच हे सामने जिओ हॉटस्टारवर दिसण्याची शक्यता आहे.

भारत ‘अ’ संभाव्य संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा , नेहल वढेरा,  आयुष बदोनी, रियान पराग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रमणदीप सिंग, मानव सुथार, राहुल चहर , सुयश शर्मा, हर्षित राणा, वैभव अरोरा,  यश दयाल.

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स

आयपीएलचा अंतिम सामना झाल्यावर बीसीसीआयचे सचिव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ‘वैभव सूर्यवंशीमध्ये शानदार प्रतिभा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. वैभव सर्व प्रकारचे क्रिकेट खेळू शकेल यासाठी बीसीसीआय पूर्ण प्रयत्न करेल.’  यानंतर वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Web Title: Where to watch live streaming india a vs sri lanka a tri series vaibhav sooryavanshi latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर
1

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव
2

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत
3

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral
4

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.