Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिताली राज राजकारणात प्रवेश करणार?

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 28, 2022 | 12:44 PM
मिताली राज राजकारणात प्रवेश करणार?
Follow Us
Follow Us:

बॉलिवूड आणि भारतासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच नावांमध्ये आता भारताची स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राजचा देखील समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची क्रिकेटपटू मिताली राज (Mitali Raj) हिने शनिवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली.

त्यानंतर मिताली राज राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
तेलगू राज्यात भाजप मजबूत पकड बनवण्याच्या तयारीत लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप तेलगू राज्यातील दिग्गजांना आपल्या पक्षात सामील करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, मिताली राज आणि जेपी नड्डा यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोनंतर विविध चर्चांना सुरुवात झालीय. जेपी नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर मिताली राज राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्वाचं म्हणजे, तेलगू राज्यात भाजप स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं मिताली राजला त्यांच्या पक्षात सामील करून घेतल्यास त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मिताली राजची जगातील महान महिला क्रिकेटपटूंच्या यादीत गणना केली जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा :
मिताली राजनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती घेतली आहे. मिताली राजने १९९९ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मितालीनं तिच्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक करणारी महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकदिवसीय कारकिर्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पेक्षाही मोठी आहे.

Web Title: Will mithali raj enter politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2022 | 12:44 PM

Topics:  

  • cricket
  • india
  • J. P. Nadda
  • mitali raj
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
1

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
2

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

Solapur : ‘जखम डोक्याला अन् पट्टी गुडघ्याला’; सोलापुरात विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा
3

Solapur : ‘जखम डोक्याला अन् पट्टी गुडघ्याला’; सोलापुरात विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट
4

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.