Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर.. 

आयपीएल आटोपून  एक आठवडा उलटून गेला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजूनही चर्चेत आहे. आता आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 10, 2025 | 04:45 PM
IPL 2025: Will RCB team be sold? The most expensive deal in the history of IPL will happen, read in detail..

IPL 2025: Will RCB team be sold? The most expensive deal in the history of IPL will happen, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चे विजेतेपद आरसीबी संघाने जिंकले आहे. या संघाने पंजाबचा अंतिम सामन्यात 6 धावांनी पराभव केला होता. आयपीएल आटोपून  एक आठवडा उलटून गेला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजूनही चर्चेत आहे.  १७ वर्षांचा दुष्काळ संपवून ३ जून रोजी आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली, याचा आनंद साजरा करणे संघाला महागात  पडला आहे. ४ जून रोजी विजयी परेड दरम्यान बेंगळुरूमध्ये एम. चिन्नास्वामीच्या बाहेर चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. या सगळ्यानंतर, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : ENG vs WI : ६,६,६,१,६,६…वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचे वादळ घेंघावले! इंग्लंडचा नंबर वन गोलंदाज नेस्तनाबूत; पहा Video

ब्लूमबर्गच्या महत्त्वाच्या अहवाल काय सांगतो?

जागतिक आर्थिक, डेटा आणि मीडिया कंपनीने आरसीबीसाठी मोठा दावा ठोकला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की, सध्याची ब्रिटीश स्पिरिट कंपनी डियाजिओ पीएलसी, फ्रँचायझीमधील आपला हिस्सा आरसीबीला विकण्याच्या विचारात आहे. परंतु, आतापर्यंत त्यांनी या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ब्लूमबर्गच्या अहवालात सुरुवातीच्या काळात आर्थिक सल्लागारांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख  करण्यात आलेला आहे. या दरम्यान, डियाजिओ फ्रँचायझी विकण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे, असे देखील म्हटले आहे की फ्रँचायझीचा दर २ अब्ज डॉलर्स म्हणजेच १७ हजार कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. एक गोष्ट  लक्षात घेण्यासारखी आहे की, पूर्वी युनायटेड स्पिरिट लिमिटेड कंपनी विजय मल्ल्यांच्या मालकीची होती. परंतु नंतर विजय मल्ल्यांनी दिवाळखोरी केल्यानंतर, ती ब्रिटीश कंपनी डियाजिओकडून विकत घेण्यात आली. आता डियाजिओकडे आरसीबीचे मालकी हक्क आहे.

🚨 NEW RCB OWNERS EXPECTED. 🚨 – Current RCB owner Diageo Plc exploring possibilities for a potential sale of RCB, valued at up to $2 billion. (Bloomberg). pic.twitter.com/auOSki08UV — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 10, 2025

हेही वाचा : ENG vs IND मालिकेत इरफान पठानला मिळणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये एंन्ट्री! सिरीजमध्ये हे दिग्गज करणार समालोचन

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असण्याची शक्यता..

आरसीबी संघ हा जर १७ हजार कोटी रुपयांना विकला गेला तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे.  आतापर्यंत कोणताही संघाला इतक्या मोठ्या किमतीची किंमत मिळालेली नाही. यापूर्वी आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा प्रवेश केला होता. त्यापैकी एक लखनौ सुपर जायंट्स आणि दुसरा गुजरात टायटन्स होता. या काळात आरपीएसजी ग्रुपने एलएसजीला ७,०९० कोटी रुपयांना खरेदी केले होते तर दुसरीकडे, सीव्हीसी कॅपिटलने गुजरात टायटन्सला ५,६२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

Web Title: Will rcb team be sold the most expensive deal in the history of ipl will ever happen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB
  • RCB Vs PBKS
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा
2

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
3

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
4

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.