Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton Competition: कोण ठरले ‘सोमेश्वर चषक २०२६’च्या पहिल्या दिवसाचे हिरो? वाचा सविस्तर निकाल…

Pune Badminton Comeptition: 17 वर्षाखालील मुलींच्या गटात मनस्वी गाडे हिने दुसऱ्या मानांकित अवनी मुसळेवर 15-12, 09-15, 15-09 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 03:18 PM
Badminton Competition: कोण ठरले ‘सोमेश्वर चषक २०२६’च्या पहिल्या दिवसाचे हिरो? वाचा सविस्तर निकाल…
Follow Us
Follow Us:

विनायकी क्रीडा महोत्सव योनेक्स सनराईज सोमेश्वर चषक 2026
द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे सुरू आहे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
मुलींच्या गटात मनस्वी गाडेने मिळवला शानदार विजय

पुणे: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सव योनेक्स सनराईज सोमेश्वर चषक 2026 जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अक्षत श्रीवास्तव, आदिती खोरगडे, मनस्वी गाडे यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित अक्षत श्रीवास्तव याने चौथ्या मानांकित अजिंक्य शिंदेचा 15-07, 15-13 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. याच मुलींच्या गटात आदिती खोरगडे हिने चौथ्या मानांकित अद्विका पाटीलचा 15-11, 15-13 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.

17 वर्षाखालील मुलींच्या गटात मनस्वी गाडे हिने दुसऱ्या मानांकित अवनी मुसळेवर 15-12, 09-15, 15-09 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. 15 वर्षाखालील मुलांच्या गटात ओम केनेने स्वरूप कल्याणकरचा 15-12, 12-15, 15-04 असा तर, चौथ्या मानांकित अक्षत नायक याने स्तव्य सिद्धार्थचा 12-15, 15-09, 15-09 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ

निकाल: 13 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी

स्तव्य सिद्धार्थ(1) वि.वि.आदित्य शिंदे 15-10, 15-09;

अक्षत श्रीवास्तव वि.वि.अजिंक्य शिंदे(4)15-07, 15-13;

शुभ हेमनानी वि.वि.शर्वीन नागर 15-12, 17-15;

कैवल्य मेहेत्रे(2) वि.वि.मनन 15-07, 15-05;

13 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी

प्रत्यशा दलाई(1) वि.वि.शिवांशी आंबटकर 15-08, 13-15, 15-10;

आदिती खोरगडे वि.वि.अद्विका पाटील(4)15-11, 15-13;

आराध्या लोहार(3) वि.वि.अन्या हळदणकर 15-10, 15-10;

तेजश्री शेंडे(2) वि.वि.आर्णा कालवय 15-09, 15-08;

15 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी

ओम केने वि.वि.स्वरूप कल्याणकर 15-12, 12-15, 15-04;

कृष्णा पंधरवडा वि.वि.तनय बोडस 15-09, 06-15, 15-05;

अक्षत नायक(4)वि.वि.स्तव्य सिद्धार्थ 12-15, 15-09, 15-09;

अवनीश भालचंद्र(2) वि.वि.सुधन्वा कुलकर्णी 15-09, 15-05;

15 वर्षाखालील मुली

तन्वी बोरीकर(1) वि.वि.आध्या सिंग 15-03, 15-08;

प्रत्यशा दलाई(4) वि.वि.आराध्या जोशी 15-08, 16-14;

आदित्री चौधरी(3) वि.वि.केके सिंग 15-08, 15-06;

मनस्वी राऊत(2) वि.वि.मुदिता वायकोले 15-11, 15-09

टोकियोत तिरंगा फडकला! पी. व्ही. सिंधूने जिंकले Japan Open 2026; फायनलमध्ये अकाने यामागुचीला चारली धूळ

17 वर्षाखालील मुले:

वत्सल तिवारी वि.वि.आराध्या गव्हाणकर 15-09, 15-13;

विघ्नेश सुतार वि.वि.कृष्णा पंधरवडा 15-11, 15-10;

साकार धाकटे(2) वि.वि.अवनीश बालचंद्र 15-11, 15-13;

17 वर्षाखालील मुली:

अरुंधती कोंवर(1) वि.वि.अन्वेषा असती 15-02, 15-01;

आदित्री चौधरी वि.वि.अनन्या कामत 15-08, 13-15, 15-13;

मनस्वी राऊत वि.वि.आराध्या जोशी 13-15, 15-13, 15-08;

मनस्वी गाडे वि.वि.अवनी मुसळे(2)15-12, 09-15, 15-09.

Web Title: Yonex sunrise someshwar cup 2026 district level badminton tournament organized vinayaki sports festival pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय
1

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
2

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
3

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
4

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.