Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत

एखाद्या खेळाडूला क्रिकेट संघात स्थान मिळाले नाही की वाईट वाटते. युवराज सिंगने 2019 च्या वर्ल्डकपच्या आधीच आपला अनुभव सांगितलं आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपवर भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 03:47 PM
क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत
Follow Us
Follow Us:
  • रोहित – कोहलीबाबत युवराज सिंगचे भाष्य
  • यशस्वी जयस्वालबाबत केले विधान 
  • मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला देखील दिला सल्ला 
Yuvraj Singh: नुकतीच इंग्लंड अन् भारत यांच्यात तीन सामन्यांची मालिका पार पडली. इंग्लंडने मालिका खिशात घातली आहे. तसेच या सिरिजमध्ये रोहित शर्माच्या निवृत्तीवरून देखील जोरदार चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान या सिरिजनंतर माजी फलंदाज युवराज सिंगने भारतीय संघ व्यवस्थापन आणि सिलेक्टर्सना महत्वाचा सल्ला दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबबत चर्चा सुरू आहे. याचवेळेस माजी ऑल राऊंडर खेळाडू युवराज सिंगने युवा खेळाडू यशस्वी जयस्वालबाबत भाष्य केले आहे. त्याच्याबाबत त्याने चिंता व्यक्त केली आहे. चांगली कामगिरी करून देखील यशस्वीला संघात स्थान न देणे ही चिंतेची बाब असल्याचे युवराजने म्हटले आहे.

एखाद्या खेळाडूला क्रिकेट संघात स्थान मिळाले नाही की वाईट वाटते. युवराज सिंगने 2019 च्या वर्ल्डकपच्या आधीच आपला अनुभव सांगितलं आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपवर भाष्य करताना भारताच्या नियोजनामध्ये राखीव खेळाडूंची तयारी देखील चांगली असणे आवश्यक राहणार आहे.

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी यशस्वी जयस्वालची आहे. ज्याने मागच्या 4 सामन्यांमध्ये शतकी खेळी केली आहे. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळत नाहीये. वर्ल्डकपच्या आधी त्याला खेळण्यासाठी योग्य संधी मिळाली नाही तर स्पर्धेच्या वेळेस त्याच्यावर दबाव येईल. जर तो वर्ल्डकपचा हिस्सा असेल तर त्याला योग्य संधी दिली गेली पाहिजे.

तसेच संघात एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर संघात बदल करणे आवश्यक ठरू शकते. जर तसे कोणी दुखापतग्रस्त झालात तर तुम्ही काय कराल? याआधी देखील असे झाल्याचे पाहिले आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये दुखापतीच्या कारणांमुळे दोन युवा खेळाडू संघात आले होते. त्यामुळे जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असे युवराज सिंगने म्हटले आहे.

IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी

मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’!

युवराज सिंग भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू युवराज सिंग आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. युवराज सिंह पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळेस तो मैदानात खेळताना दिसणार नाहीये. तर मैदानाबाहेरून खेळाडूना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स किंवा युवराज सिंहअडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Yuvraj singh statement about yashsvi jaiswal career rohit virat gautam gambhir and bcci management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Yashasvi Jaiswal
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
3

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
4

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.