Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ZIM Live: नुसता कहर! झिम्बाब्वेचा संघ १२५ रन्समध्ये गारद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करू शकले नाहीत. बेन करनने 10 रन्सची खेळी केली. तर ब्रायन बेनेट शून्यावर आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 06:23 PM
IND VS ZIM Live: नुसता कहर! झिम्बाब्वेचा संघ १२५ रन्समध्ये गारद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर
Follow Us
Follow Us:
  • श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
  • मयंक यादवने घेतल्या 2 विकेट्स 
  • भारताने केली अत्यातन अचूक गोलंदाजी 
India Vs Zimbabwe 1st T20 Live Updates: आजपासून भारत अन् झिम्बाब्वे टी 20 सिरिज सुरू झाली आहे. आज पहिला सामना हरारे येथे खेळवला जात आहे. टॉस जिंकून कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. झिम्बाब्वेच्या फलंदाजांना रोखून धरल्याचे पाहायला मिळाले. अखेर झिम्बाब्वेच्या संघाने भारताला 126 रन्सचे टार्गेट दिले आहे.

झिम्बाब्वेची फलंदाजी

झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करू शकले नाहीत. बेन करनने 10 रन्सची खेळी केली. तर ब्रायन बेनेट शून्यावर आउट झाला. त्यानंतर डिओन मायर्स खेळण्यासाठी आला. तो केवळ 6 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार सिकंदर रझा देखील संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही केवळ 4 रन्सवर तो आउट झाला. रायन बरीने 26 रन्सची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. वेस्ली माधेवेरेने देखील 33 रन्सची महत्वाची खेळी केली.

IND Vs ZIM: उडणार खळबळ! क्रिकेटचा नवा ‘राजा’; 11 सिक्स अन् Vaibhav Suryavanshi रचणार ‘हा’ विश्वविक्रम

In the air and taken by vice-captain Tilak Varma 🙌 Ravi Bishnoi gets number 5⃣ for #TeamIndia 👌👌 Follow the match ▶️ https://t.co/NKa0znQQ3H#ZIMvIND pic.twitter.com/DDFYqnz8FH — BCCI (@BCCI) July 23, 2026

भारताची गोलंदाजी

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. मयंक यादवने पॉवरप्लेमध्ये अचूक मारा करत 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने अत्यंत चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. अशोक शर्माला या सामन्यात एकही विकेट प्राप्त करता आली नाही. प्रिन्स यादवने एक विकेट पटकावली. तसेच शिवम दुबेने 1 तर रवी बिश्नोईने एक विकेट घेतली.

IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Zimbabwe team set 126 runs target to team india harare first t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Mayank Yadav

संबंधित बातम्या

IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय
1

IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय

IND Vs ZIM: उडणार खळबळ! क्रिकेटचा नवा ‘राजा’; 11 सिक्स अन् Vaibhav Suryavanshi रचणार ‘हा’ विश्वविक्रम
2

IND Vs ZIM: उडणार खळबळ! क्रिकेटचा नवा ‘राजा’; 11 सिक्स अन् Vaibhav Suryavanshi रचणार ‘हा’ विश्वविक्रम

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
3

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा
4

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.