Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

कॉम्प्युटरचा CPU (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) हा संपूर्ण सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. CPU मध्ये बिघाड होण्यापूर्वी काही स्पष्ट संकेत दिसू लागतात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 07:00 AM
Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

Follow Us
Follow Us:
  • कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स अचानक कमी होणे, वारंवार हँग होणे किंवा बूटिंगमध्ये अडचणी येणे ही CPU बिघाडाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
  • CPU गरजेपेक्षा जास्त गरम होणे, फॅनचा आवाज वाढणे आणि सिस्टिम वारंवार क्रॅश किंवा रिस्टार्ट होणे याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
  • सॉफ्टवेअर एरर, फाइल्स करप्ट होणे किंवा सिस्टिममध्ये सतत समस्या जाणवत असल्यास CPU तातडीने तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक आहे.
सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट) कोणत्याही कंम्युटर सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. जर यामध्ये थोडी जरी समस्या निर्माण झाली तर तुमचे पूर्ण सिस्टिम प्रभावित होऊ शकते. याशिवाय, वेळोवेळी सीपीयू तपासत राहणं गरजेचं आहे कारण सीपीयू संपूर्ण सिस्टिमचा कंट्रोल असतो, जर सीपीयू खराब झाला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो. जर तुमच्या सीपीयूमध्ये काही चिन्हे दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब टेक्नीशियनकडून तपासून घेतली पाहिजे.

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

अचानक परफॉर्मंस कमी होणं

जर तुमचा कंम्युटर आधीच्या तुलनेत खराब परफॉर्मंस ऑफर करत असेल किंवा अचानक तुमची सिस्टिम खराब परफॉर्मंस ऑफर करू लागली, तर समजा की तुमच्या सीपीयूमध्ये गडबड आहे. यामागे दुसरी हार्डवेअर कारणं देखील असू शकतात. यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सीपीयूमध्ये काही समस्या असेल तर टेक्नीशियनकडून तपासून घेणं गरजेचं आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सीपीयू गरजेपेक्षा जास्त गरम होणं

यासोबतच, जर तुमचा सीपीयू गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर तुमच्या सिस्टिममध्ये काही गडबड असण्याची शक्यता असू शकते. जर तुमच्या सिस्टिमचा फॅन खूप जोरात आवाज करत असेल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप गरजेपक्षा जास्त गरम होत असेल किंवा तापमान खूप जास्त असेल तर सीपीयूवर जास्त दबाव येऊ शकतो किंवा कूलिंग सिस्टिम खराब होऊ शकते. दिर्घकाळ ओव्हरहिटींगमुळे सीपीयूला नुकसान पोहोचू शकते.

बूटिंगमध्ये अडचण

जर तुमच्या कंप्यूटरचे पावर बटन प्रेस केल्यानंतर देखील सिस्टिम योग्य प्रकारे सुरु होत नसेल, वारंवार बूट लूपमध्ये अडकत असेल किंवा BIOS मध्ये प्रवेश करता येत नसेल तर ही समस्या सीपीयू किंवा मदरबोर्डसंबंधित असू शकण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत हार्डवेअर चाचणी घ्या ज्यामुळे तुम्हाला योग्य कारण समजू शकेल.

वारंवार कंप्यूटर क्रॅश किंवा फ्रीज होणं

सहसा पाहू शकता की काम करताना कंप्यूटर वारंवार फ्रीज होऊ शकतो किंवा अचानक रिस्टार्ट होऊ शकतो किंवा ब्लू स्क्रीन सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल, तर हे सीपीयूच्या समस्येचे लक्षणे असू शकते. रॅम किंवा स्टोरेजच्या समस्यांमुळे देखील सीपीयू खराब होऊ शकते. तुम्हाला वारंवार ही लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका, सीपीयू वेळीच तपासून घ्या.

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

सिस्टिममध्ये गडबड

इतकंच नाही, जर कंप्यूटर सॉफ्टवेयर वारंवार बंद होत असेल, फाईल्स करप्ट होत असतील किंवा सिस्टिममध्ये वारंवार एरर दिसू लागल्या तर याचा अर्थ असा आहे की, सीपीयू योग्य प्रकारे काम करत नाही. अशा परिस्थितीत, प्रोफेशनल डायग्नोस्टिक टेस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Web Title: 5 warning signs your computer cpu is failing and needs immediate attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट
1

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.