• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Aadhaar Card Misuse While Sharing Follow These Steps To Lock Biometric

आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी या दोन गोष्टी करा, अन्यथा होईल नुकसान

आधार कार्डचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. आधार कार्ड आज आपले मुख्य ओळखपत्र बनले आहे. आधार कार्ड कोणाशीही शेअर करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 12, 2024 | 09:17 AM
आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी या दोन गोष्टी करा, अन्यथा होईल नुकसान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या या डिजिटल युगात आधार कार्ड हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आयडी प्रूफ म्हणून आधार कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तथापि, आधार कार्डचा गैरवापर केल्याची अनेक प्रकरणे अलीकडेच उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये सायबर गुन्हेगारांनी आधार कार्ड वापरून लोकांची बँकिंग फसवणूक केली आहे. आधार कार्डचा गैरवापर रोखणे आपल्या हातात आहे, पण हे अनेकांना माहीत नाही. तुम्हीही तुमचे आधार कार्ड कोणत्याही अडचणीशिवाय वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर थांबवावा लागेल.

आधार कार्डचा गैरवापर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो कारण त्याचा वापर बँक खात्यासह अनेक महत्त्वाच्या सेवांसाठी केला जातो. आधार कार्डशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केल्यास आपल्या इमेजला धोका निर्माण होऊ शकतो. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये आधार कार्डची माहिती चोरून लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने आपल्या अधिकृत X हँडलद्वारे आधार कार्ड सुरक्षित कसे ठेवायचे हे स्पष्ट केले आहे.

हेदेखील वाचा – 3 हजाराहून कमी रुपयांत उपलब्ध होणारे बेस्ट 4G फोन, मोठ्या बॅटरीसह मिळतात दमदार फीचर्स

तुमचे आधार कार्ड असे करू शकता सुरक्षित

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI वेबसाइट (https://uidai.gov.in/) वर जावे लागेल
  • यानंतर, तुमच्या आवडीची भाषा निवडा आणि पुढील पेजवर जा
  • त्यानंतर तुम्हाला UIDAI वेबसाइटचे होम पेज ओपन होईल, तिथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला आधार सर्विसचा पर्याय मिळेल
  • येथे लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स तळाशी दिसतील. त्यावर टॅप करा आणि पुढील पेजवर जा
  • येथे तुम्हाला आधार कार्ड लॉक करण्याच्या स्टेप्स मिळतील
  • तुम्ही पुढील पायरीवर जाण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा व्हर्च्युअल आयडी क्रमांक तयार करावा लागेल
  • यासाठी https://resident.uidai.gov.in/genericGenerateOrRetriveVID या वेबसाइटवर जा आणि तुमच्या आधार कार्डचा व्हर्च्युअल आयडी नंबर जेनेरेतट किंवा रिट्रीव करा
  • येथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ऑप्शनवर क्लिक किंवा टॅप करावे लागेल.
    तुमच्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी (One time password) पाठवला जाईल, तो एंटर करा आणि व्हर्च्युअल आयडी तयार करा
  • आता तुम्ही आधार कार्ड लॉक/अनलॉक करण्यासाठी पेजवर जा, येथे तुम्हाला आधार कार्ड लॉक आणि अनलॉकचा पर्याय मिळेल
  • कार्ड लॉक करण्यासाठी, लॉक निवडा आणि दिलेली माहिती एंटर केल्यानंतर, तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक करून सुरक्षित करू शकता

Aadhaar Number Holders may lock/unlock biometrics at their convenience. Here is a simple guide to lock your biometrics. pic.twitter.com/1vPCGRwCcK

— Aadhaar (@UIDAI) November 4, 2024

हेदेखील वाचा – मोबाईल युजर्स इकडे लक्ष द्या! फ्रॉडर्सने शोधला फसवणुकीचा नवीन मार्ग, TRAI ने जारी केली वॉर्निंग

आधार कार्ड शेअर करण्याआधी हे काम करा

तुमचे आधार कार्ड कोणाशीही शेअर करण्यापूर्वी तुम्ही त्यावर मास्क लावू शकता. तुमच्या आधार कार्डवर मास्क लावण्यापूर्वी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्व प्रथम UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा
  • येथे तुम्ही My Aadhaar या पर्यायावर जा आणि तुमचा कार्ड नंबर आणि captcha टाका
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, जो एंटर केल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा
  • आता तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला Masked Aadhaar Card डाउनलोड करायचे आहे का? यासाठी तुम्हाला एक बॉक्स मिळेल, त्यावर क्लिक करा
  • यानंतर तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करू शकाल
  • आता जर तुम्हाला आधार कार्ड कुठेही शेअर करायचे असेल तर तुम्ही फक्त मास्क केलेले आधार कार्ड शेअर करावे. असे केल्याने तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही

Web Title: Aadhaar card misuse while sharing follow these steps to lock biometric

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 09:17 AM

Topics:  

  • aadhar card

संबंधित बातम्या

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी
1

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट
2

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष
3

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष

Voter ID : मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
4

Voter ID : मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

CP राधाकृष्णन ठरले उपराष्ट्रपती पदासाठी NDA उमेदवार; काय आहे त्यांचे शिक्षण? जाणून घ्या

CP राधाकृष्णन ठरले उपराष्ट्रपती पदासाठी NDA उमेदवार; काय आहे त्यांचे शिक्षण? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.