अहिल्यानगर महापालिकेत भाजप राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यावर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी जहरी टीका केली आहे. हा लोकशाही प्रक्रियेतून मिळालेला विजय नसून दहशतीच्या जोरावर मिळवलेला विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रभाग ९ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नळकांडे या चार उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.