शिवसेना भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ४ ब चे उमेदवार मयूर पाटील यांचा उंबराळी परिसरात डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. मीटर आणि गटारापलीकडे जाऊन नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा दिल्याचा दावा मयूर पाटील यांनी यावेळी केला आहे. कोरोना तसेच प्रशासक कार्यकाळातही नागरिकांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. रॅलीला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मयूर पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.