Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

AI Pet Translator: आपण पाळलेला कुत्रा किंवा मांजर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांना काही होत आहे का? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. आता चीनमधील एका स्टार्टअपने AI बेस्ड पेट ट्रांसलेटर सादर करत कुत्रे आणि मांजरींच्या भावना समजून घेता येतील, असा दावा केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 12:46 PM
कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा... नेमकं प्रकरण काय?

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा... नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • चीनमधील Meng Xiaoyi कंपनीने AI बेस्ड पेट ट्रांसलेटर लाँच करत प्राण्यांच्या भावना ओळखण्याचा दावा केला आहे.
  • हे गॅझेट प्राण्यांचा आवाज, हालचाल आणि वर्तन रियल टाइममध्ये ट्रॅक करून AI च्या मदतीने त्याचे विश्लेषण करते.
  • कंपनीच्या 95 टक्के अचूकतेच्या दाव्यावर वैज्ञानिक आणि संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
AI Based Pet Translator: पाळीव प्राणी पाळणारे लोकं नेहमीच जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात की त्यांचा कुत्रा किंवा मांजर काय सांगण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे असलेला कुत्रा किंवा मांजर नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे, हे जाणून घेण्यासाठी एखादं गॅझेट असतं तर किती बरं झालं असतं, अशी इच्छा आतापर्यंत अनेकांनी बोलून दाखवली आहे. आता अनेकांची हीच इच्छा पूर्ण होणार आहे. कारण चीनमधील एका टेका कंपनीने एक अनोख गॅझेट लाँच करत दावा केला आहे की, हे गॅझेट प्राण्यांचे आवाज आणि हावभाव ओळखून माणसांपर्यंत त्यांचं बोलणं पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे.

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

AI बेस्ड पेट ट्रांसलेटर

चीनचे हांगझोउ स्थित स्टार्टअप Meng Xiaoyi ने AI बेस्ड पेट ट्रांसलेटर सादर केला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे AI बेस्ड पेट ट्रांसलेटर प्राण्यांच्या भावना आणि त्यांचा आवाज 95 टक्क्यांपर्यंत अचूकपणे ओळखू शकते. कंपनीचं असं देखील म्हणणं आहे की, हा केवळ एक एंटरटेनमेंट अ‍ॅप नाही तर यामध्ये अ‍ॅडवांस्ड AI टेक्नोलॉजीवर आधारित एक स्मार्ट कम्युनिकेशन डिव्हाईस आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 मे पासून कंपनीने या डिव्हाईसच्या प्री-ऑर्डर सुरु केल्या आहेत. आतापर्यंत जवळपास 10 हजार आंतरराष्ट्रीय आरक्षणे मिळाल्याचा दावा केला आहे. या डिव्हाईसची किंमत 799 युआन म्हणजेच सुमारे 11,300 रुपये असणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

कसे काम करते AI बेस्ड पेट ट्रांसलेटर?

हे डिव्हाईस पाळीव प्राण्यांच्या गळ्यामध्ये घातले जाते. यामध्ये ऑडियो सेंसर उपलब्ध आहे आणि यामध्ये एक मूवमेंट ट्रॅकिंग सिस्टिम देखील दिली आहे, जे प्राण्यांचा आवाज, हालचाल, शरीराची ठेवण आणि वर्तन या सर्वांची रियल टाइममध्ये नोंद ठेवते. हा सर्व डेटा नंतर AI सिस्टिमवर वाचला जातो आणि समजण्याचा प्रयत्न केला जातो, की पाळीव प्राणी आनंदी आणि दु:खी. तसेच प्राण्याला भूक लागली असेल किंवा कोणती समस्या असेल तर त्याबाबत देखील या AI बेस्ड पेट ट्रांसलेटरमधून माहिती मिळू शकते.

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

कंपनीने केलेल्या दाव्यांवर अनेक प्रश्न उपस्थित

हे गॅझेट सादर करत कंपनीने केलेल्या दाव्यांवर आता अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हे गॅझेट 95 टक्के अचूक उत्तर देतं. पण कंपनीने सांगितलं नाही की, हा डेटा कोणत्या चाचणीच्या अटी किंवा डेटा सेटवर आधारित आहे. दरम्यान, वैज्ञानिक समुदायाने आणि स्वतंत्र संशोधकांनीही या तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ञांच्या मते, कंपनीने अद्याप कोणतेही पीअर-रिव्ह्यूड अभ्यास किंवा स्वतंत्र चाचणी अहवाल प्रसिद्ध केलेले नाहीत. त्यामुळे आता हे नवं गॅझेट जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

Web Title: Ai pet translator claims to help humans understand dogs and cats tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.