• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Bjp Launched Membership Drive Know How To Do By One Missed Call Check Process

BJP’ने लाँच केला सदस्यता अभियान, फक्त एका मिस कॉलने मिळणार मेंबरशिप, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

भारतीय जनता पक्षाने कालपासून आपल्या सदस्यता मोहिमेला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिस कॉल करून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. काय आहे सदस्यता मोहीम आणि कशाप्रकारे याचा लाभ घ्यावा ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2024 | 08:28 AM
BJP'ने लाँच केला सदस्यता अभियान, फक्त एका मिस कॉलने मिळणार मेंबरशिप, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भाजपने कालपासून सदस्यता अभियान सुरू केले आहे. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला फक्त एका मिस कॉल करायचा आहे. ही सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सदस्यता मोहिमेच्या सुरुवातीला मिस कॉलद्वारे पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. भाजपने ही सदस्यता मोहीम जम्मू-काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशात सुरू केले आहे.

मिस कॉलद्वारे मिळवा मेंबरशिप

तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल. मिस कॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल. बीजेपीने आपल्या एक्स अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा – शॉपिंगसाठी तयार राहा! या दिवशी सुरु होतोय Flipkart Big Billion Days Sale, बंपर ऑफर्ससह करा खरेदी

अशाप्रकारे डाउनलोड करा तुमचा पर्सनलाइझ कार्ड

  • तुमचे पर्सनलाइझ मेम्बरशिप कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल
  • लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल
  • यानंतर तुम्हाला मेसेजमध्ये एक ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड मिळेल
  • ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला तुमची माहिती प्रविष्ट करावी लागेल, ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, वय, लिंग
  • तुम्ही सदस्यत्व कार्डासाठी प्रोफाइल फोटो अपलोड करा आणि दिलेली माहिती भरा
  • त्यानंतर तुमचा पत्ता, विधानसभा मतदारसंघ, राज्य इत्यादी माहिती प्रविष्ट करा
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, तुमचे मेम्बरशिप कार्ड डाउनलोड क

हेदेखील वाचा – Petrol Diesel Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती झाल्या अपडेट! चेक करा लेटेस्ट रेट

दर 6 वर्षांनी सदस्यता मोहीम

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, आमचा पक्ष या देशातील सर्वात वेगळा पक्ष आहे कारण आम्ही आमच्या सदस्यता मोहिमेचे दर 6 वर्षांनी आणि पूर्णपणे लोकशाही पद्धतीने नूतनीकरण करतो. आमचे कार्यकर्ते सरकार आणि संघटना यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

Web Title: Bjp launched membership drive know how to do by one missed call check process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 08:26 AM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
2

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
3

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?
4

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.