Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स

Samsung Galaxy S26 Ultra Price Cut: सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी!!! अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या डिव्हाईसवर ग्राहकांना हजारो रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 11:51 AM
पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स

पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • Samsung Galaxy S26 Ultra वर पहिल्यांदाच सुमारे ₹9,000 पर्यंत डिस्काऊंट, बेस व्हेरिअंट आता ₹1,30,999 मध्ये उपलब्ध.
  • स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरीसह प्रिमियम फीचर्स.
  • 200MP कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअप, S-Pen सपोर्ट आणि Android 16 आधारित OneUI 8.5 अनुभव
दक्षिण कोरियातील कंपनी सॅमसंगने अलीकडेच Samsung Galaxy S26 Ultra स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने प्रिमियम रेंजमध्ये लाँच केला होता. आता लाँचिंगनंतर पहिल्यांदाच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ऑफर्स उपलब्ध आहेत. कंपनीने या स्मार्टफोनवर ऑफर्सची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रिमियम सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेला Samsung Galaxy S26 Ultra स्मार्टफोन हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Samsung Galaxy S26 Ultra स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy S25 Ultra चा अपग्रेड आहे. प्रिमियम स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि डिस्काऊंंटबाबत जाणून घेऊया.

JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

Samsung Galaxy S26 Ultra वर ऑफर्स उपलब्ध

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा स्मार्टफोन 12GB+ 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 1TB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+ 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,59,999 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 1,89,999 रुपये ठेवली आहे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटवर ग्राहकांना सुमारे 9 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. यामुळे आता अल्ट्रा फोन ग्राहक केवळ 1,30,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत घरी घेऊन येणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy S26 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 6.9 इंच डायनॅमिक एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 60W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग फीचरसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

Galaxy S26 Ultra च्या मागील बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50MP चा पेरीस्कोप कॅमेरा दिला आहे. या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 10MP चा टेलीफोटो आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. प्रिमियम स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा कॅमेरा दिला आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये S-Pen दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड OneUI 8.5 वर चालतो.

Web Title: First big price cut on samsung galaxy s26 ultra know about discount offers and smartphone features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
1

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
2

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
3

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…
4

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.