Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स
फ्लिपकार्टने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर Apple आणि Samsung च्या स्मार्टफोन्सवरील डिल्स टिझ केल्या आहेत. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. iPhone 16 भारतात 69,900 रुपयांच्या किंमतीत लाँच प्लॅटफॉर्मवर लिस्ट आहे. मात्र सेलमध्ये हा आयफोन 55,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना या आयफोनच्या खरेदीवर 14 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. Samsung Galaxy S24 (Snapdragon 8 Gen 3) हा व्हेरिअंट 74,999 रुपयांच्या किंमतीत प्लॅटफॉर्मवर लिस्ट आहे. मात्र सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 40,999 रुपये झाली आहे. Samsung Galaxy S24 स्मार्टफोन इतक्या मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करणं एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य – X)
Say bye‑bye to 2025 and BUY‑BUY everything you love! Flipkart’s BUY‑BUY 2025 Sale is here with mind‑blowing deals on Smartphones, electronics, appliances and fashion.
Sale starts December 5th, don’t miss it! pic.twitter.com/c7p1kWm3zG — Flipkart (@Flipkart) December 1, 2025
लंडन बेस्ड कंपनी Nothing ने कन्फर्म केलं आहे की, Phone 3 सीरीजवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. Nothing Phone 3 स्मार्टफोन 49,999 रुपयांत आणि Nothing Phone 3a Pro स्मार्टफोन 26,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Phone 3a आणि CMF Phone 2 Pro वर देखील आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्ट बाय बाय 2025 सेलमध्ये महागडे फ्लॅगशिप स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्यची संधी मिळणार आहे. याशिवाय बजेट आणि मिड-रेंज यूजर्ससाठी प्रचंड बँक ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. एक्स्ट्रा कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेण्याची संधी देखील यूजर्सना मिळणार आहे. Flipkart Buy Buy 2025 Sale टेक लवर्ससाठी या वर्षातील शेवटची मोठी डिल असणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल iPhone 16, Galaxy S24 आणि Nothing Phone 3 सारख्या डिव्हाईसवर मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत.
Ans: मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फॅशन, स्मार्टवॉचेस आणि टीव्हीवर सर्वात जास्त ऑफर्स दिसतात.
Ans: प्लस मेंबर्सना सेलवर अर्ली अॅक्सेस, फ्री डिलिव्हरी आणि अतिरिक्त कॉइन्स मिळतात.
Ans: तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर डिलिव्हरी बॉय त्याची व्हेरिफिकेशन करतो आणि त्यानुसार एक्सचेंज व्हॅल्यू लागू होते.






