Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड
डायमंडचा वापर न करता गेमिंग वस्तू मिळण्यासाठी रिडीम कोड्सचा वापर केला जातो. रिडीम कोड्स म्हणजे फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी गरेनाने दिलेलं एक खास गिफ्ट आहे. वेपन स्किन, बंडल, पेट, कॅरेक्टर सारख्या अनेक गेमिंग वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर रिडीम कोड्सचा वापर केला जातो. गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स पाहूया.
फ्री फायर मॅक्समध्ये सप्टेंबर महिन्यासाठी इव्हो अॅक्सेस पास रिलीज करण्यात आला आहे. याच्या मदतीने प्लेअर्सना प्रीमियम इवो गन स्किनचा फ्री एक्सेस दिला जाणार आहे. यावेळी या पासच्या मदतीने प्लेअर्सना M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको इव्हो गन स्किन आणि G18 अल्टिमेट अचीव्हर इव्हो गन स्किन इत्यादी मिळवण्याची संधी आहे. केवळ इवो गन स्किनच नाही तर प्लेअर्सना या पासच्या मदतीने पेट पॅक, कॅरेक्टर पॅक, स्पेशल चॅट बबल इत्याद वस्तूंचा देखील फ्री एक्सेस दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max मध्ये प्रत्येक महिन्यासाठी इव्हो अॅक्सेस पास रिलीज केले जातात. या पासच्या मदतीने प्लेअर्सना अनेक एक्सक्लूसिव गेमिंग वस्तूंचा फ्री अॅक्सेस दिला जातो. प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी देखील इव्हो अॅक्सेस सब्सक्रिप्शन पास जारी करण्यात आला आहे. हा पास संपूर्ण महिन्यासाठी लाईव्ह असणार आहे. या पासच्या मदतीने प्लेअर्सना M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको इव्हो गन स्किन आणि G18 अल्टिमेट अचीव्हर इव्हो गन स्किन सारखे गन स्किन मोफत मिळणार आहे. यासोबतच, तुम्हाला इतर अनेक रिवॉर्ड्सचा मोफत अॅक्सेस मिळेल. गेम डेव्हलपर कंपनी खेळाडूंसाठी 3 प्रकारचे इव्हो अॅक्सेस पास आणते.