Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत

HONOR 600 And HONOR 600 Pro Launched: गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेले स्मार्टफोन्स आता कंपनीने चीनमध्ये लाँच केले आहेत. या फोनमध्ये 200MP कॅमेरा, 8600mAh बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स दिले आहेत. ज्यामुळे स्मार्टफोन्स सध्या टेक मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 02:22 PM
HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित... जाणून घ्या किंमत

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • HONOR 600 आणि HONOR 600 Pro स्मार्टफोन्समध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • HONOR 600 मध्ये 8600mAh तर Pro मॉडेलमध्ये 8000mAh बॅटरी मिळते.
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz OLED डिस्प्ले, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि IP69K रेटिंग देण्यात आली आहे.
HONOR Smartphone Launched: टेक कंपनी HONOR ने चीनमध्ये त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये HONOR 600 आणि HONOR 600 Pro यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच केल्यानंतर आता कंपनीने हे स्मार्टफोन चीनमध्ये देखील लाँच केले आहेत. कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टफोन्स प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स आणिल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

HONOR 600 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

HONOR 600 स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 46,240 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 51,845 रुपये आहे. तर HONOR 600 Pro स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 54,650 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 60,255 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 65,860 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही डिव्हाईस चीनमध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 29 मे पासून सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – HONOR) 

HONOR 600 आणि HONOR 600 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.57-इंच 1.5K ओएलईडी 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 100% डीसीआई -P3 कलर गॅमट, 8000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे.

प्रोसेसर

HONOR 600 मध्ये एड्रेनो 722 जीपीयूसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 (4nm) चिपसेट दिला आहे तर प्रो मॉडेलमध्ये आर्म माली-जी 720 एमसी 8 सह 3.4GHz पर्यंत ऑक्टा कोर लेटेस्ट डायमेन्सिटी 8550 एलीट 4nm प्रोसेसर मिळणार आहे.

कॅमेरा

नव्या स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर फोनमध्ये 1/4″ सेंसर, f/1.9 अपर्चर, OIS सह 200MP चा प्रायमरी कॅमेरा देखील दिला आहे. यासोबतच फोनमध्ये f/2.2 अपर्चर, 2.5cm मॅक्रो ऑप्शनसह 12MP 112° ऑटोफोकस अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील मिळणार आहे. तसेच प्रो मॉडेलमध्ये OIS, f/2.8 अपर्चरसह 50MP 3.5X पोर्ट्रेट टेलीफोटो लेंस मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.0 अपर्चरसह 50MP फ्रंट कॅमेरा, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देखील मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी स्मार्टफोन्समध्ये IP68, IP69, आणि IP69K रेटिंग दिली आहे.

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

बॅटरी

HONOR 600 मध्ये 8600mAh बॅटरीसह 80W सुपर चार्ज फास्ट चार्जिंग आणि 27W रिवर्स चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 8000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W सुपर चार्ज फास्ट चार्जिंग, 27W रिवर्स चार्जिंग, 50W सुपर चार्ज वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: HONOR कोणत्या देशाची company आहे?

    Ans: HONOR ही चीनची स्मार्टफोन कंपनी आहे.

  • Que: HONOR चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, HONOR स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, स्मूथ परफॉर्मन्स आणि चांगल्या कॅमेरा क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहेत.

  • Que: HONOR चे 5G फोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, HONOR कडे विविध किंमत श्रेणींमध्ये अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Honor 600 series launched in china with powerful processor and battery read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
1

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा
2

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
3

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या
4

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.