Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेले Reservation Ticket ऑनलाइन कसे कॅन्सल करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Online Ticket Cancellation Process: तुम्ही काउंटरवरून रेल्वेचे तिकीट घेतले असले तरीही तुम्ही ते IRCTC वेबसाइटवरून ऑनलाइन रद्द करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 02, 2025 | 08:59 AM
रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेले Reservation Ticket ऑनलाइन कसे कॅन्सल करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेले Reservation Ticket ऑनलाइन कसे कॅन्सल करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे सातत्याने सुधारणा करत आहे. यासाठी रेल्वेने रिझर्वेशन तिकीट बुकिंग आणखी सोपे केले आहे. सध्या, बहुतेक रेल्वे प्रवासी भारतीय रेल्वेचे अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC द्वारे आरक्षण तिकिटे बुक करतात. तुम्ही IRCTC वेबसाइट किंवा ॲपद्वारे बुक केलेली तिकिटे सहजपणे रद्द करू शकता आणि त्यांचा रिफंड मिळवू शकता. अशात जर एखाद्याने हे तिकीट ऑफलाईन खरेदी केले तर त्याला हे तिकीट कॅन्सल करता येईल का? उत्तर आहे, हो तुम्ही हे सहज आपल्या फोनमधून ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि तुमच्या कॅन्सल तिकिटाचा रिफंड देखील मिळवू शकता.

तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही रेल्वेच्या PRS काउंटरवरून तिकीट घेतले असेल, तर तुम्ही ते IRCTC वेबसाइट किंवा ॲपवरून ऑनलाइनही रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेब साईटला प्रथम भेट द्यावी लागेल. यांनतर तुम्ही येथे तिकीट कॅन्सलेशन प्रोसेस (Ticket Cancellation Process) करू शकता.

घरबसल्या असे बनवा E-Shram Card, दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन

काउंटर तिकीट ऑनलाईन कसे रद्द करावे?

  • PRS काउंटरवरून काढलेले ऑफलाइन तिकीट रद्द करण्यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटला भेट द्यावी लागेल
  • येथे तुम्हाला तिकीट रद्द करण्याचा पर्याय मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काउंटर तिकीट रद्द करण्याचा पर्याय मिळेल
  • येथे नंतर तुम्ही (https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf) या वेबसाइटवर जा
  • यानंतर तुम्हाला तिकीट काउंटरवर दिलेला पीएनआर क्रमांक आणि ट्रेन क्रमांकासह सिक्युरिटी कॅप्चा टाकावा लागेल
  • त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल, तो एंटर केल्यानंतर तुम्हाला
  • तिकीट कॅन्सल करण्याचा पर्याय मिळेल
  • लक्षात ठेवा हा OTP काउंटर तिकीट घेताना तुम्ही फॉर्मवर टाकलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त होईल
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स मिळेल, ज्याची खात्री केल्यानंतर प्रवाशांचे डिटेल्स उपलब्ध होतील
  • यानंतर सबमिट बटणावर टॅप करा आणि अशा प्रकारे तुमचे PRS काउंटर तिकीट कॅन्सल केले जाईल
Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता जुन्या मॉडेलमधेही मिळणार Galaxy S25 सीरीज चे ॲडव्हान्स फिचर

कसे मिळणार रिफंड?

PRS काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी जवळच्या PRS काउंटरवर जावे लागेल. कॅन्सल केलेले तिकीट पीआरएस काउंटरवर जमा केल्यानंतरच तुम्हाला तिकिटाची रिफंड रक्कम मिळेल. लक्षात ठेवा की रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही कन्फर्म तिकीट कॅन्सल केले असेल, तर तुम्हाला पीआरएस काउंटरवर जाऊन ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी तिकीट जमा करावे लागेल. तर, वेटिंग लिस्ट किंवा RAC तिकीट कॅन्सल केल्यास, तुम्ही शेड्यूल डिपार्चरपासून 30 मिनिटे आधी PRS काउंटरवर तिकीट सबमिट करून त्याचा रिफंड मिळवू शकता.

Web Title: How to cancel railway counter reservation ticket online follow the steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Railway Ticket Cancellation
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
1

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

180 किमी प्रतितास वेगाने Vande Bharat Sleeper Train सुस्साट! कोणत्या मार्गावर अन् तिकीटाचे दर काय? जाणून घ्या सविस्तर
2

180 किमी प्रतितास वेगाने Vande Bharat Sleeper Train सुस्साट! कोणत्या मार्गावर अन् तिकीटाचे दर काय? जाणून घ्या सविस्तर

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच
3

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
4

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.