Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

रॉकस्टार गेम्सने GTA ऑनलाईन प्लेयर्ससाठी नवीन ग्रॉटी वेलेनो जीटी सुपरकार सादर केली आहे. विशेष म्हणजे जीटीए+ सबस्क्रिप्शन असलेल्या प्लेयर्सना ही कार 12 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे मोफत क्लेम करता येणार आहे. यासोबतच अनेक आकर्षक इन-गेम ऑफर्स आणि बोनस रिवॉर्ड्सचाही लाभ मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 10:36 AM
GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार... आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार... आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • GTA + मेंबर्सना 12 ऑगस्टपर्यंत नवीन ग्रॉटी वेलेनो जीटी सुपरकार पूर्णपणे मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • 12 ऑगस्टनंतर ही सुपरकार सर्व जीटीए ऑनलाइन प्लेयर्ससाठी लेजेंडरी मोटरस्पोर्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
  • जीटीए+ सबस्क्राइबर्सना फ्री कारसोबत GTA$, डिस्काऊंट्स आणि एक्सक्लुझिव्ह इन-गेम रिवॉर्ड्सचाही लाभ मिळणार आहे.
रॉकस्टार गेम्सने जीटीए ऑनलाईनसाठी नवीन ग्रॉटी वेलेनो जीटी सुपरकार सादर केली आहे. पण आता सर्व प्लेअर्स या कारचा वापर करू शकत नाही. प्लेयर्सना केवळ ही कार क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा की केवळ जीटीए+ सबस्क्रिप्शन असलेल्या प्लेयर्सना एक आठवडा ही कार मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे. यानंतर सर्व प्लेअर्ससाठी ही कार लेजेंडरी मोटरस्पोर्ट वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

ग्रॉटी वेलेनो जीटी एका आठवड्यापूर्वी कशी क्लेम कराल?

  • सर्वात आधी तुम्हाला जीटीए+ चे सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे.
  • यानंतर जीटीए ऑनलाईन सुरु करा आणि द वाइनवुड कार क्लब शोरुमवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला अटॅक लिव्हरीसह ग्रॉटी वेलेनो जीटी मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • लक्षात ठेवा की ही ऑफर केवळ 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यानंतर हा एक्सक्लूसिव एक्सेस बंद जाईल. गाडी सर्व प्लेअर्ससाठी लेजेंडरी मोटरस्पोर्टद्वारे उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

जीटीए+ मध्ये आणखी कोणते फायदे मिळणार?

  • या महिन्यात जीटीए+ मध्ये अनेक जबरदस्त इन-गेम ऑफर देखील दिल्या जात आहेत.
  • 5 ऑगस्टपर्यंत Mansion प्रॉपर्टी खरेदी केल्यास GTA$2,000,000 ची सूट मिळेल.
  • मॅन्शन आर्ट स्टुडिओ एक्सपान्शनवर GTA$1,000,000 ची सूट ऑफर केली जाणार आहे. ही ऑफर 12 ऑगस्टपर्यंत मर्यादित असणार आहे.
  • हाओज स्पेशल वर्क्स आणि बेनीज ओरिजिनल मोटर वर्क्समध्ये वाहन रूपांतरण आणि रंगीत हेडलाइट्सवर 50 टक्के डिस्काऊंट देखील मिळणार आहे.
  • ब्लॅक ऑइल स्पिल प्रिझमॅटिक कॅमेलियन पेंट, व्हील पेंट आणि ऑरेंज मॅनोर बॉम्बर झिप्ड जॅकेट हे देखील प्लेअर्सना मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
नविटास प्लॅनेटची जागतिक झेप! तब्बल २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त 

प्रत्येक महिन्याला जीटीए+ मध्ये कोणते एक्स्ट्रा रिवॉर्ड्स मिळतात?

तुम्ही जीटीए+ चे सबस्क्रिप्शन खरेदी केल्यास म्हणजेच तुम्ही जीटीए+ मेंबर्स बनल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या मेझ बँक अकाऊंटमध्ये GTA$500,000 मिळतात. याशिवाय, मेंबर-एक्सक्लूसिव शार्क कार्ड्सवर 15 टक्के अतिरिक्त GTA$ बोनस देखील मिळवू शकणार आहे. तसेच, मर्यादित काळापर्यंत निवडक शार्क कार्ड खरेदी केल्यास 40 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त GTA$ बोनस देखील उपलब्ध आहे. एचएसडब्ल्यू टाइम ट्रायल्स 12 ऑगस्टपर्यंत 2X GTA$ आणि आरपी देत आहेत, तर 14 जुलै ते 22 जुलै दरम्यान हे बक्षीस वाढून 4X GTA$ आणि RP होईल.

Web Title: How to claim free grotti veleno gt supercar in gta online follow this steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य
1

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
3

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?
4

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.