Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: LinkedIn वर हजारो लोकांपर्यंत पोहोचायचंय? प्रोफाईलची रिच वाढवण्यासाठी फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

आजच्या डिजिटल युगात नोकरी शोधण्यासाठी आणि प्रोफेशनल नेटवर्क तयार करण्यासाठी LinkedIn हे सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनले आहे. मात्र केवळ अकाउंट तयार करून उपयोग होत नाही; योग्य रणनीती वापरल्यास फॉलोअर्स, रीच आणि एंगेजमेंट मोठ्या प्रमाणात वाढवता येऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 10:23 AM
Tech Tips: LinkedIn वर हजारो लोकांपर्यंत पोहोचायचंय? प्रोफाईलची रिच वाढवण्यासाठी फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

Tech Tips: LinkedIn वर हजारो लोकांपर्यंत पोहोचायचंय? प्रोफाईलची रिच वाढवण्यासाठी फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

Follow Us
Follow Us:
  • योग्य वेळी दर्जेदार कंटेंट पोस्ट केल्यास LinkedIn प्रोफाइलची रिच आणि फोलोवर्स वाढण्यास मदत होते.
  • प्रोफेशनल प्रोफाइल, आकर्षक हेडलाइन आणि नियमित अपडेट्समुळे अधिक लोकांचे लक्ष वेधता येते.
  • कमेंट्समध्ये सक्रिय राहून आणि इतरांच्या पोस्टवर सहभाग घेतल्यास प्रोफाइलची विजिबिलिटी वाढते.
आजच्या डिजिटल काळात इंटरनेट केवळ चॅटिंग किंवा गेमिंगसाठी मर्यादित राहिलेला नाही तर इंटरनेटच्या मदतीने अनेक काम अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकतात एखाद्या व्यक्तीला शोधण्यापासून अगदी एखाद्या नोकरीसाठी अर्ज करण्यापर्यंत सर्व काम इंटरनेटद्वारे केली जाऊ शकतात. सहसा आजच्या काळात पेपर किंवा पॅम्पलेटमधून नोकरी शोधण्यापेक्षा इंटरनेटवर सर्च करून नोकरी शोधणे अधिक सोपं आणि सोयीस्कर ठरतं.

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

इंटरनेटवर नोकरी शोधण्यासाठी बरेच लोकं लिंक्डइनचा वापर करतात. अनेक लोकं लिंक्डइनवर त्यांचा अकाऊंट तयार करतात पण या अकाउंटद्वारे हजारो लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांना माहीत नसतं. आपले फॉलोवर्स कसे वाढवायचे हे त्यांना माहित नसतं. पण काही सोप्या स्टेप्स वापरून फॉलोवर्स वाढवले जाऊ शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest)

योग्य वेळी पोस्ट करा

आपलं अकाउंट प्रमोट करण्यासाठी लिंक्डइनवर योग्य वेळी पोस्ट करणं अत्यंत गरजेचे आहे. सहसा सकाळी ऑफिस सुरू होण्यापूर्वी, लंचब्रेक दरम्यान किंवा संध्याकाळच्या वेळेस प्रोफेशनल जास्त ऍक्टिव्ह असतात. अशावेळी पोस्ट केले तर तुमच्या अकाउंटला जास्त रिच मिळू शकते. पोस्ट करण्यापूर्वी तुमच्या प्रेक्षक वर्गाचा व्यवहार समजून घ्या आणि त्यानंतरच पोस्ट करा.

चांगला कंटेंट शेअर करा

तुमच्या अकाऊंटवर अशा पोस्ट शेअर करा, ज्यामुळे लोकांच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात, त्यांना नवीन माहिती मिळू शकते किंवा त्यांना त्यांच्या कामासाठी प्रेरणा मिळू शकते. केवळ प्रमोशनल पोस्ट शेअर केल्यास अकाऊंटला जास्त रिच आणि एंगेजमेंट मिळत नाही. त्यामुळे पोस्ट शेअर करताना तुमच्या कंटेंटवर देखील लक्ष द्या.

युनिक सुरुवात करा

लिंक्डइन पोस्ट शेअर करताना सुरुवातीच्या 2 ते 3 ओळी अत्यंत महत्वाच्या असतात. तुम्ही तुमच्या पोस्टची सुरुवात आकर्षक आणि इंटरेस्टिंग केली तरच लोकं सी मोअरवर क्लिक करून तुमची पूर्ण पोस्ट वाचतील. आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी किंवा एखाद्या अनुभवाने सुरुवात केल्यास तुम्ही शेअर केलेल्या पोस्टला जास्त चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

तुमचे प्रोफाईल प्रोफेशनल बनवा

प्रोफाईल तुमची ओळख असते. त्यामुळे तुमच्या प्रोफाईलमध्ये चांगल्या क्वालिटीचा प्रोफाईल फोटो, यूनिक हेडलाइन आणि क्लिअर अबाऊट सेक्शन लोकांवर अधिक चांगला प्रभाव पाडण्यासाठी फायदेशीर ठरते. यासोबतच, अनुभव, स्किल्स आणि कामगिरी वेळोवेळी अपडेट करत राहा.

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका

कमेंट्समध्ये ॲक्टिव्ह राहा

जेव्हा लोकं तुमच्या पोस्टवर कमेंट करतील, तेव्हा त्यांच्या कमेंट्सला उत्तर द्यायला विसरू नका. यामुळे संभाषण वाढतं आणि लिंक्डइनचे अल्गोरिदम तुमची पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. तसेच इतर यूजर्सनी शेअर केलेल्या पोस्टवर देखील सतत कमेंट केल्याने तुमच्या प्रोफाईलची विजिबिलिटी वाढू शकते. यामुळे तुमचे लिंक्डइन अकाऊंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. तसेच तुमच्या अकाऊंटवर सतत पोस्ट करत राहणं गरजेचं आहे.

Web Title: How to increase reach and engagement on linkedin here are some smart tricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • linkedin
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
1

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
2

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
3

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
4

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.