Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Apple ने आयफोन 17 सीरीजच्या लाँचिंगपूर्वी iOS 26 अपडेट रोल आउट केलं होतं. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्हिज्युअल अपडेटमध्ये, Apple ने लिक्विड ग्लास डिझाइन सादर केले आहे. मात्र आता यामध्ये बदल होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 08:36 AM
करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Follow Us
Close
Follow Us:

Apple ने अलीकडेच त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजसह कंपनीने आयओएस 26 चे स्टेबल अपडेट देखील रोलआऊट केले होते. हे अपडेट रिलीज केल्यानंतर सर्वात मोठा बदल यूजर इंटरफेस (UI) मध्ये पाहायला मिळाला होता. हे अपडेट रोलआऊट करण्यात आल्यानंतर युजर्सना पहिल्यांदा Liquid Glass डिझाईन मिळाले. या नवीन डिझाईमध्ये 2D मिनिमलिस्ट स्टाइलऐवजी रिफ्लेक्शन आणि फ्लुइडिटीवर जास्त फोकस देण्यात आला होता, ज्यामुळे आयफोनचा लूक आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला झाला होता.

Realme GT 8 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच! Ricoh GR Optics आणि 7000mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स

हे अपडेट रोल आऊट केल्यानंतर काही युजर्स आनंदी तर काही युजर्स नाराज होते. असे अनेक युजर्स होते, ज्यांना या नव्या अपडेटनंतर नोटिफिकेशन रीड करण्यात अडचणी येत होत्या. या सर्वांचा विचार करून आता कंपनीने हे फीचर कंट्रोल करण्यासाठी एक नवीन ऑप्शन सादर केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

लवकरच मिळणार नवीन टिंटेड थीम ऑप्शन

MacRumors ने सांगितलं आहे की, Apple ने iOS 26.1 बीटा वर्जनमध्ये Liquid Glass साठी नवीन टिंटेड थीम ऑप्शन सादर केलं आहे. म्हणजेच आता युजर्सची इच्छा असेल तर ते आधीचा क्लियर लूक देखील परत वापरू शकणार आहेत किंवा नवीन टिंटेड थीम सेलेक्ट करू शकतात. ही नवीन टिंटेड थीम UI ची ट्रांसपेरेंसी कमी करते, ज्यामुळे कंट्रोल्स आणि बटन जास्त क्लियर पाहायला मिळतात. यासोबतच हे इंटरफेसमध्ये चांगले कॉन्ट्रास्ट देखील जोडेल, ज्यामुळे दृश्यमानता आणखी चांगली होईल.

अनेक युजर्सचं असं म्हणणं होतं की, लिक्विड ग्लास डिजाइनमुळे इंटरफेसमधील अनेक भागं पाहणं कठीण झालं होतं. ऐप्पल म्यूजिक आणि दुसऱ्या अ‍ॅप्समधील नोटिफिकेशन आणि नेविगेशन कंट्रोल इत्यादीमध्ये सम्या निर्माण झाली होती. कंपनीने सांगितलं आहे की, युजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना नवीन डिझाईनसाठी ओपेक लुकची गरज आहे. यानंतर, एक नवीन अपडेट रोल आउट होत आहे जे यूजर्सना लिक्विड ग्लास पर्सनलाइज्ड करण्याची परवानगी देईल. हे नवीन वैशिष्ट्य iOS 26.1 बीटा 4 मध्ये यूजर्ससाठी रोल आउट केले जाईल.

OnePlus 15 5G Vs Samsung Galaxy S25: कोणता फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे अधिक दमदार? बेस्ट किंमतीत कोण ऑफर करतो कमाल फीचर्स?

Liquid Glass थीम कशी बदलू शकता?

  • नवीन अपडेटनंतर, जर तुम्हाला ही नवीन टिंटेड थीम वापरून पहायची असेल, तर तुम्हाला यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
  • सर्वात आधी तुमच्या आयफोनमधील सेटिंग अ‍ॅप ओपन करा.
  • यानंतर डिस्प्ले आणि ब्राईटनेस हा सेक्शन ओपन करा.
  • आता इथे तुम्हाला Liquid Glass चा नवीन ऑप्शन पाहायला मिळणार आहे.
  • इथून तुम्ही Clear किंवा Tinted थीममध्ये कोणतीही एक ऑप्शन निवडू शकता.
  • याचा अर्थ असा की जर तुम्ही या पेजवरून थीम सेट केली तर तुम्हाला त्याचे प्रिव्ह्यू देखील दिसेल, जेणेकरून बदल दिसण्यापूर्वीच तुम्हाला समजेल की कोणता लूक चांगला दिसतो. जरी हे वैशिष्ट्य सध्या फक्त बीटा आवृत्तीमध्ये असले तरी, ते लवकरच एका स्टेबल अपडेटद्वारे आणले जाऊ शकते.

Web Title: Iphone users will get control on liquid glass company is planning to roll out new feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत
1

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान
2

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान

Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत
3

Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज
4

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.