Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित

Wi-Fi Router Tips: अनेक घरांमध्ये वायफाय राऊटर 24 तास सुरू असतो, मात्र सतत वापरामुळे तो ओव्हरहिट होण्याचा धोका वाढू शकतो. योग्य काळजी न घेतल्यास राऊटर खराब होण्याबरोबरच आग लागण्यासारख्या घटना घडू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 02:19 PM
Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट... असं राहा सुरक्षित

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट... असं राहा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:
  • सतत रीस्टार्ट होणारा किंवा जास्त गरम होणारा वायफाय राऊटर हा ओव्हरहिटिंगचा इशारा असू शकतो.
  • राऊटर नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवा आणि थेट सूर्यप्रकाश किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा.
  • राऊटरचे एअर व्हेंट्स नियमित स्वच्छ करा आणि गरज असल्यास अतिरिक्त कूलिंग फॅनचा वापर करा.
Wi-Fi Router: अनेक घरांमध्ये 24 तास वायफाय राऊटर सुरु ठेवले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, 24 तास वायफाय राऊटर सुरु ठेवल्यास ते ओव्हरहिट होऊ शकतात? जोपर्यंत इंटरनेट बंद होत नाही, तोपर्यंत आपलं लक्ष वायफाय राऊटरकडे जात नाही. कारण आपण एकदा चालू केलेला वायफाय राऊटर पुन्हा बंद करायला विसरतो. कितीतरी दिवस राऊटर सतत चालू असतो. यामुळे राऊटर गरजेपेक्षा जास्त गरम होतो आणि याचा ब्लास्ट देखील होऊ शकतो. राऊटर्समध्ये एसीसारखी मोठी लिथियम-आयन बॅटरी किंवा कंप्रेसर नसतो. त्यामुळे धमाका फार मोठा नसतो. पण राऊटरच्या छोट्या ब्लास्टमुळे देखील आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. आता प्रश्न असा आहे की, या ब्लास्टपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं? यासाठी तुम्ही खाली सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करू शकता.

Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस… इथे वाचा यादी

ओवरहीटिंग

ऊन्हाळ्यात वायफाय राऊटर सतत सुरु असल्यास अनेकदा रीस्टार्ट होऊ लागतात, ज्यामुळे इंटरनेट स्पीड स्लो होते आणि वायफाय योग्य पद्धतीने काम करत नाही. तुमच्या वायफाय राऊटरसोबत देखील असं काही घडत असेल तर समजा की, वायफाय राऊटर ओवरहीटिंगचा इशारा देत आहे. अशा परिस्थितीत ब्लास्ट आणि इतर धोक्यांपासून वाचण्यासाठी राऊटर त्वरित बंद करा. (फोटो सौजन्य – Pinterest)

वायफाय राऊटरचे ठिकाण

अनेक घरांमध्ये वायफाय राऊटर 24 तास सुरु असतो. त्यामुळे राऊटर ओवरहीटिंग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत वायफाय राऊटर योग्य ठिकाणी फिट करणं गरजेचं आहे, ज्यामुळे उष्णता बाहेर जाण्यासाठी मदत होईल. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, वायफाय राऊटर कधीही बंदिस्त किंवा अरुंद जागेत फिट करू नये. तसेच वायफाय राऊटर थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणी, टिव्ही, गेमिंग कंसोल किंवा दुसऱ्या इलेक्ट्रिक डिव्हाईसच्या आजूबाजूला लावू नका. यामुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होतो.

काळजी घ्या

राऊटरचा दिर्घकाळ वापर करण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. राउटरमध्ये असलेले एयर वेंट्स उष्णता बाहेर फेकतात. मात्र जर यामध्ये धूळ, माती जमा झाली असेल तर उष्ण हवा बाहेर फेकली जात नाही. यामुळे डिव्हाईस जास्त गरम होण्याची शक्यता असते. यामुळे वेळोवेळी राऊटर बंद करून वेंट्सची स्वच्छता करणं गरजेचं आहे. एयर वेंट्स स्वच्छ करण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर किंवा मऊ कापसाचा बोळा वापरू शकता. तसेच महिन्यातून किमान एकदा राउटर रीस्टार्ट किंवा रीबूट करणं देखील गरजेचं आहे.

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

एक्स्ट्रा कूलिंग

योग्य काळजी घेतल्यानंतर देखील वायफाय राऊटर ओव्हरहिट होत असेल तर कूलिंगची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी वायफाय राऊटरजवळ यूएसबी किंवा बॅटरीने चालणारा एक छोटा फॅन लावू शकता. सध्या, अनेक प्रीमियम आणि प्रगत राउटर मॉडेल्समध्ये आधीपासूनच कूलिंग फॅन्स बसवलेले असतात.

Web Title: Is your wi fi router running for 24 hours follow these tips to avoid overheating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
1

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
2

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
3

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.