Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस... इथे वाचा यादी
हा स्मार्टफोन 3 जून रोजी लाँच केला जाणार आहे. अँड्रॉईड 16 वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ 90Hz डिस्प्ले, यूनिसोक प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि IP64 रेटिंग मिळणार आहे. 13MP डुअल रियर कॅमेरा आणि आरामदायक डिझाईन यामुळे हा फोन ‘मेक इन इंडिया’ च्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत 8 ते 10 हजार रुपयांदरम्यान असू शकते.
मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन भारतात 4 जून रोजी लाँत केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 2772×1272 रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 5200 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट असणार आहे. यामध्ये पॅनटोन वॅलिडेटेड कलर, वॉटर टच टेक्नोलॉजी आणि SGS सर्टिफिकेशन समाविष्ट असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नवीन Xiaomi 17T देखील 4 जून रोजी लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर, 6500mAh बॅटरी आणि 67W चार्जिंगने सुसज्ज असणार आहे. यामध्ये 5x ऑप्टिकल झूमसह Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे.
18 जून रोजी कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. Redmi Turbo 5 मध्ये डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा, 7560mAh बॅटरी, 100W चार्जिंग, 6.59-इंच 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि 50MP OIS कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनची किंमत 27,999 ते 33,999 दरम्यान असू शकते. तर Redmi 17 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 4-सीरीज प्रोसेसर, 7000mAh+ बॅटरी आणि 50MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.
हा स्मार्टफोन देखील जून महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.83-इंच अमोलेड 165Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर, 8GB रॅम+ 256GB स्टोरेज, 9020mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 50MP सोनीआईएमएक्स 882 ओआईएस कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी दिला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोनची किंमत 25,000 रुपये ते 30,000 रुपयांदरम्यान असू शकते.
15 हजारांहून कमी किंमतीत कंपनी हा स्मार्टफोन जून महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर आणि 5600mAh बॅटरी असू शकते. हा फोन IP65 रेटिंगसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन्स जून – जुलैमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्मार्टफोन्सबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
या फोनमध्ये डाइमेंसिटी 7400+ AI प्रोसेसरचा वापर केला जाण्याची शक्यता आङे. हा फोन देखील जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.,






