Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा

Lava Upcoming Smartphone: टेक कंपनी लावा 24 जुलै रोजी आपल्या विराट सीरीजअंतर्गत Virat V1 5G आणि Virat V1 हे दोन नवे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वीच कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सचे प्रमुख फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धतेची माहिती जाहीर केल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2026 | 12:59 PM
Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा

Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा

Follow Us
Follow Us:
  • लावा 24 जुलै रोजी Virat V1 5G आणि Virat V1 हे दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लॉन्च करणार आहे.
  • Virat V1 5G मध्ये 120Hz डिस्प्ले, 6,000mAh बॅटरी आणि युनिसॉक T8200 चिपसेट मिळणार आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून कंपनी मोफत होम सर्व्हिसची सुविधाही देणार आहे.
भारतीय स्मार्टफोन कंपनी Lava लवकरच दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. कंपनी त्यांच्या विराट स्मार्टफोन सीरीजअंतर्गत दोन्ही नवीन स्मार्टफोन्स सादर करणार असल्याची माहिती आहे. Virat V1 5G आणि Virat V1 या नावाने कंपनीचे आगामी स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. पण लाँचिंगपूर्वीच कंपनीने स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांमध्ये उत्साह वाढला आहे. Virat V1 5G आणि Virat V1 हे दोन्ही स्मार्टफोन्स 24 जुलै रोजी भारतात लाँच केले जाणार आहेत. लावाचे हे अपकमिंग स्मार्टफोन फ्रेश डिझाईन लँग्वेंज, बेस्ट परफॉर्मेंससाठी डिझाईन करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

लावा विराट व्हि 1 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या आगामी लावा विराट व्हि 1 5G स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले दिला जाणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन IP64-रेटिंगला सपोर्ट करणार आहे. कंपनीने खात्री केली आहे की, आगामी स्मार्टफोन युनिसोक T8200 चिपसेट आणि 4 जीबी रॅमने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह 4GB वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील दिला जाणार आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील मिळणार आहे. हा आगामी 5जी फोन 6,000mAh बॅटरीने सुसज्ज असणार आहे. तसेच कंपनीचं म्हणणं आहे की, या फोनमध्ये यूजर्सना क्लीन अँड्रॉईड एक्सपीरियंस ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच फोनमध्ये ॲड किंवा ब्लॉटवेयर प्री-इंस्टॉल असणार नाहीत. हा फोन आर्या ब्लू आणि सोनार गोल्ड या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.

लावा विराट व्हि 1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या दुसऱ्या आगामी स्मार्टफोन लावा विराट व्हि 1 मध्ये 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली जाणार आहे. लावाचा हा फोन युनिसॉक SC9863A प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये 4GB रॅम, 4GB पर्यंत वर्चुअल रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे.

लावाच्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. हा 4G फोन, विराट व्हि 1 स्मार्टफोन जाहिराती किंवा ब्लोटवेअरशिवाय एक स्वच्छ अँड्रॉईड अनुभव ऑफर करणार आहे. ग्राहक हा आगामी स्मार्टफोन नीलगिरी ब्लू आणि हिमालयन सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.

स्टायलिश लूक अन् पॉवरफुल बॅटरी! भारतात नव्या Realme स्मार्टफोनची तुफानी एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्मार्टफोन्सची विक्री आणि उपलब्धता

टेक कंपनीने घोषणा केली आहे की, दोन्ही स्मार्टफोन्स 24 जुलै रोजी लाँच केले जाणार आहेत. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, कंपनी दोन्ही स्मार्टफोन्सवर मोफत घरपोच सेवा देईल. कंपनीने अद्याप किमतीचा तपशील जाहीर केलेला नाही.

Web Title: Lava virat v1 5g and virat v1 smartphones are launching soon in india read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?
1

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?
2

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?

Airtel Update: अनलिमिटेड 5G वापरताय? Airtel च्या प्लॅनमध्ये हॉटस्पॉटवरून डेटा शेअर करण्यास बंदी! यूजर्सनी व्यक्त केला संताप
3

Airtel Update: अनलिमिटेड 5G वापरताय? Airtel च्या प्लॅनमध्ये हॉटस्पॉटवरून डेटा शेअर करण्यास बंदी! यूजर्सनी व्यक्त केला संताप

स्टायलिश लूक अन् पॉवरफुल बॅटरी! भारतात नव्या Realme स्मार्टफोनची तुफानी एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

स्टायलिश लूक अन् पॉवरफुल बॅटरी! भारतात नव्या Realme स्मार्टफोनची तुफानी एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.