Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड… किंमत जाणून घ्या

Motorola Edge 2026 Launched: मीडियाटेक डाइमेंसिटी 7450 प्रोसेसर, 8GB रॅम आणि अँड्रॉईड 16 सपोर्टसह मोटोरोलाने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत सुमारे 57,455 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 12:18 PM
Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड... किंमत जाणून घ्या

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड... किंमत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Motorola Edge 2026 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 5,200 निट्स ब्राइटनेससह 6.3-इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7450 प्रोसेसर, 8GB रॅम आणि अँड्रॉईड 16 चा सपोर्ट मिळतो.
  • 50MP सोनी एलवाईटीआईए 710 कॅमेरा, 50MP सेल्फी कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी ही फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये त्यांच्या नवीन Edge स्मार्टफोनचे 2026 मॉडेल आता अधिकृतपणे लाँच केले आहे. Motorola Edge 2026 या नव्या डिव्हाईसमध्ये प्रीमियम हार्डवेयर फीचर्स आणि चांगली ड्यूरेबिलिटी पाहायला मिळत आहे. तगड्या फीचर्समुळे कंपनीचे हे नवीन मॉडेल मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एक चांगला पर्याय ठरणार आहे. या नव्या फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7450 प्रोसेसर, 50MP सोनी एलवाईटीआईए 710 सेंसर आणि 6.3-इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले सारखे अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

Motorola Edge 2026 ची किंमत आणि उपलब्धता

किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये या डिव्हाईसचे यूनिवर्सल अनलॉक मॉडेल बेस्ट बाय आणि Motorola.com वर 599.99 डॉलर म्हणजेच सुमारे 57,455 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन पँटोन मार्टिनी ऑलिव्ह रंगात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Motorola)

Motorola Edge 2026 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.3-इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या नव्या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. Motorola Edge 2026 मध्ये HDR10+ सपोर्ट आणि 5,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने सुरक्षित आहे.

प्रोसेसर

कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7450 प्रोसेसर दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये माली-जी615 एमसी2 जीपीयू देखील मिळणार आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा

यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी या नव्या फोनमध्ये 50MP सोनी एलवाईटीआईए 710 प्रायमरी सेंसर आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट आहे आणि हा फोन 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. यासोबतच या फोनमध्ये 50MP चे अल्ट्रा-वाइड लेंस देखील दिले आहे, जे मॅक्रो कॅमेऱ्याचे देखील काम करते.

डिव्हाईसमध्ये 10MP ची टेलीफोटो लेंस दिली आहे, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल झूम आणि ओआईएस सपोर्ट देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50MP चा कॅमेरा दिला आहे. या कॅमेरा सिस्टिमला AI सॉफ्टवेअरचा सपोर्ट मिळणार आहे. ज्यामध्ये बॅकग्राउंड फोटो एन्हान्समेंट इंजिन आणि हलते सब्जेक्ट्स स्टेबल करण्यासाठी ‘ॲक्शन शॉट’ फीचरचा समावेश आहे.

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

बॅटरी

Motorola Edge 2026 मध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोटोरोला कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: मोटोरोला Mobility ही मूळतः अमेरिकेतील कंपनी आहे.

  • Que: मोटोरोलाचे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, मोटोरोला स्मार्टफोन स्वच्छ अँड्रॉईड अनुभव, चांगली बॅटरी लाइफ आणि मजबूत बिल्ड क्वालिटीसाठी ओळखले जातात.

  • Que: मोटोरोलाचे 5G फोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, मोटोरोलाकडे बजेट, मिड-रेंज आणि प्रीमियम श्रेणीतील अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Motorola edge 2026 officially launched smartphone is ready to set new trend in market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश
1

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video
2

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
3

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

कमाल फीचर्सचा डबल तडका! Huawei च्या दोन स्मार्टफोन्सची चीनमध्ये एंट्री… 200MP कॅमेरा आणि सॅटेलाइट कॉलिंगने सुसज्ज
4

कमाल फीचर्सचा डबल तडका! Huawei च्या दोन स्मार्टफोन्सची चीनमध्ये एंट्री… 200MP कॅमेरा आणि सॅटेलाइट कॉलिंगने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.