Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

BGMI Update: क्राफ्टन इंडियाने बहुप्रतिक्षित 4.5 अपडेटची घोषणा केली आहे. यावेळी लोकप्रिय Naruto ॲनिमेसोबत खास कोलॅबोरेशन करण्यात आले आहे. नवीन थीम, लोकेशन्स, जुत्सू शक्ती, गेम मोड्स आणि एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्समुळे हा अपडेट गेमर्ससाठी सर्वात मोठ्या अपडेटपैकी एक ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 09:48 AM
BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • BGMI 4.5 अपडेटमध्ये 16 जुलैपासून नारुतो थीम आणि हिडन लीफ व्हिलेज मॅपची एन्ट्री होणार आहे.
  • रासेंगन, चिदोरी, फ्लाइंग रायजिन, शॅडो क्लोन आणि रिॲनिमेशन जुत्सू सारख्या शक्ती वापरता येणार आहेत.
  • कुरामा बॉस बॅटल, सोलो ड्युएल आणि Defend Konoha यांसारखे खास गेम मोड्स प्लेअर्सना खेळता येणार आहेत.
क्राफ्टन इंडियाने BGMI च्या नवीन 4.5 अपडेटची घोषणा केली आहे. हे अपडेट प्लेअर्ससाठी अत्यंत खास असणार आहे. कारण या अपडेटसाठी कंपनीने लोकप्रिय एनीमे Naruto कोलॅबोरेशन केले आहे. ही विशेष भागिदारी 16 जुलै ते 14 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान लोकप्रिय बीजीएमआयमध्ये नारुतोच्या नव्या कॅरेक्टरची स्किन मिळणार आहे. क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, या कोलॅब्रेशनअंतर्गत गेममध्ये एरेंजेल आणि लिविक मॅप्सवर हिडन लीफ व्हिलेज थीम पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

त्रुटी शोधा अन् जिंका लाखो रुपये! OpenAI ने सुरू केला Bounty Program, सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

थीममध्ये काय असणार खास?

या नव्या अपडेटमध्ये नारुतो ॲनिमे थीमवाली अनेक ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. ज्यांची यादी खाली दिली आहे.

  • हिडन लीफ व्हिलेज
  • होकागे रॉक
  • नारुतो’ज अपार्टमेंट
  • द निंजा अकॅडमी
  • इचिराकू रामेन शॉप
  • ग्रेट नारुतो ब्रिज
  • चूनिन एक्झाम अरेना
  • व्हॅली ऑफ द एंड
नाकाशाव्यतिरिक्त यावेळी गेममध्ये सिक्रेट रुम्स, कुरामा मेमरी स्पेस, नवीन थीमवर आधारित लॉबी संगीत, ग्रुप फोटो मोड, निंजा गॅदरिंग सेरेमनी आणि खास फाईट ॲनिमेशमन समाविष्ट असणार आहे. अखेरीस, नारुतो आणि सासुके यांच्यातील लढाई देखील पाहायला मिळणार आहे.

गेममध्ये प्लेअर्सना कोणती शक्ती मिळणार?

  • या कोलॅबोरेशनमुळे प्लेअर्स नकाशे आणि थीम्ससह नारुतोमधील प्रसिद्ध जुत्सु वापरू शकणार आहेत.
  • रासेंगनच्या जवळ उभ्या असलेल्या शत्रूंवर अटॅक करू शकणार आहेत.
  • चिदोरीच्या मदतीने तुम्ही जलद आणि वेगवान हल्ला करू शकणार आहात.
  • फ्लाइंग रायजिन जुत्सुच्या मदतीने प्लेअर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टेलीपोर्ट करू शकणार आहेत.
  • शत्रूंवर समोरून हल्ला करण्यासाठी ग्रेट फायरबॉल जुत्सुचा वापर करू शकता.
  • शत्रूंना चकवा देण्यासाठी शॅडो क्लोन जुत्सुचा वापर करू शकता.
  • सुरक्षेची भिंत तयार करण्यासाठी अर्थ स्टाईल मड वॉल वापरू शकता.
  • टीममध्ये कोणत्याही सदस्याला पुन्हा जिंवत करण्यासाठी रीॲनिमेशन जुत्सू वापरू शकता.
  • टेल्ड बीस्ट क्लोक तुम्हाला कुरामाची शक्ती देईल.
  • अधिक वेगाने धावण्यासाठी, तुम्ही निंजा रनची मदत घेऊ शकता.

गेममध्ये कोणते मोड्स मिळणार आहेत?

गेममध्ये मिळणाऱ्या मोड्सबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी कुरामा बॉस बॅटल समाविष्ट आहे. यामध्ये नाईन-टेल्ड फॉक्स म्हणजेच कुरामाच्या विरोधात लढाई करावी लागणार आहे. याशिवाय, ‘नाइन-टेल्स स्पेशल मॅच’, ‘व्हॅली ऑफ द एंड सोलो ड्युएल’ आणि ‘डिफेंड कोनोहा मोड’ यांसारखे नवीन मोड्ससुद्धा उपलब्ध असणार आहेत. शत्रूंच्या हल्ल्यांपासून गावाची सुरक्षा करण्यासाठी डिफेंड कोनोहा मोड’ देखील उपलब्ध आहे. ‘सोलो ड्युएल’मध्ये तुम्ही समोरासमोर लढू शकाल.

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

गेममध्ये कधी येणार नवीन अपडेट?

नारुतो कोलॅबोरेशन 16 जुलै रोजी सुरु होणार असून 14 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. यासोबतच गेममध्ये नारुतो थीम असणारी खास बक्षीसे देखील मिळणार आहेत.

Web Title: Naruto collaboration brings new map jutsu powers game modes and exclusive rewards in bgmi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.