Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस

Free Fire Max Step Up Event: गेममधील स्टेप अप ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक ग्लू वॉल स्किन आणि इतर इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे. कमी डायमंड्समध्ये मोठे रिवॉर्ड्स मिळवण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 08:54 AM
Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस

Free Fire Max: नवा स्टेप अप ईव्हेंट लाईव्ह! क्वॅक शोडाउनसह मोफत मिळणार 4 ग्लू वॉल स्किन, फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप ईव्हेंट सुरू झाला असून प्लेअर्सना 4 वेगवेगळे ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी मिळत आहे.
  • या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागते आणि पहिला स्पिन फक्त 9 डायमंड्समध्ये करता येतो.
  • ग्लू वॉल स्किन व्यतिरिक्त या इव्हेंटमध्ये लूट क्रेट्स, व्हाउचर्स आणि इतर अनेक इन-गेम रिवॉर्ड्स देखील मिळू शकतात
फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना क्वॅक शोडाउन ग्लू वॉल स्किन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना केवळ 1 ग्लू वॉल स्किन नाही तर 4 नव्या ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर गेम डेवलपर कंपनी हे ग्लू वॉल स्किन स्टेप अप ईव्हेंटमध्ये ग्रँड प्राईज स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ग्लू वॉलव्यतिरिक्त प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये इन-गेम रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

15 हजारांहून कमी किंमतीत नवा Redmi स्मार्टफोन लाँच! दमदार बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले करणार कमाल, डिझाईन एकदा पाहाच

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, फ्री फायर मॅक्स स्टेप अप ईव्हेंट हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेअर्सना इन-गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन ईव्हेंट्स लाईव्ह होत असतात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स मिळतात. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचं नशिब आजमावे लागणार आहे. ज्यासाठी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहे. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube)

ईव्हेंटमध्ये मिळणार हे ग्रँड प्राईज

  • अंडरसी व्हेल ग्लू वॉल स्किन
  • क्वॅक शोडाउन ग्लू वॉल स्किन
  • बबल क्वॅक ग्लू वॉल स्किन
  • एम्परर्स कर्टन ग्लू वॉल स्किन

ईव्हेंटमध्ये मिळणार हे बेसिक प्राईज

  • बूया वेपन लूट क्रेट
  • स्टर्लिंग फ्यूचरनेटिक (ग्रोजा + हील स्नायपर) वेपन लूट क्रेट
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • टॅक्टिकल मार्केट
  • सुपर लेग पॉकेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्स गेममधील स्टेप अप ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. पहिल्यांदा स्पिम करण्यासाठी केवळ 9 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे.

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

फ्री फायर मॅक्स स्टेप अप ईव्हेंट कसा कराल एक्सेस?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • या विभागात, तुम्हाला ‘स्टेप अप ग्लू वॉल्स’ इव्हेंटचे बॅनर दिसेल.
  • इव्हेंटबद्दलची सर्व माहिती मिळवण्यासाठी या बॅनरवर क्लिक करा.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • ​FQ9W2E1R7T5Y

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New step up event started in free fire max players will get quack showdown gloo wall skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट
1

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.